CSC Education MH
CSC Education MH
June 3, 2025 at 08:11 AM
*_योग्यता अँप बद्दल थोडक्यात माहिती_* योग्यता ॲपमध्ये तुम्ही 15 प्रकारच्या कोर्से चा अभ्यास करू शकता. कोर्से ची फी ३९९+ GST आहे. ७ प्रकारच्या कोर्सेस ला IIT Delhi चे सर्टिफिकेट सुद्धा मिळते. 🔥*_अधिक माहिती करता दिलेल्या लिंक वरून तुम्ही डेटा डाउनलोड करू शकता किंवा आमच्या सोबत संपर्क साधू शकतात._*🔥 *लिंक*:- https://drive.google.com/drive/folders/1Pr3wiOjrftUmSq1C1uE05Cd4S4LGs7F7?usp=drive_link *खाली नमुद केलेले सर्व कोर्से हे ३९९+GST मध्ये करता येतात*. *कोर्से चे नाव* 1. CAD and 3D printing 2. Tally 3. Digital Marketing 4. Entrepreneurship Development Programme 5. E-Filing of ITR 6. Goods and Services Tax 7. MS Word 8. MS Excel 9. MS Power Point 10. MS Outlook 11. MS Notepad 12. Desktop Publishing Design 13. Website Design 14. Java programming for beginners 15. Python Basic *सीएससी मधील Education सर्विसेस मधील प्रोजेक्ट च्या माहिती करता तुम्ही खाली दिलेल्या Whatsapp चॅनेल ला Follow करा*. Whatsapp चॅनेल लिंक :- https://whatsapp.com/channel/0029VaAo3Lu1SWszD5Gwdn3e सर्व VLE नि या प्रोजेक्ट मध्ये काम करा कोणाला काही अडचण येत असेल तर मला कॉल करा. धन्यवाद 🔰 CSC TEAM MH 🔰
Image from CSC Education MH: *_योग्यता अँप बद्दल थोडक्यात माहिती_*  योग्यता ॲपमध्ये तुम्ही 15 प्रका...
❤️ 2

Comments