
Saam TV News
24.1K subscribers
Verified ChannelAbout Saam TV News
बातमी जी व्यवस्था बदलेल...
Similar Channels
Swipe to see more
Posts

Nashik Crime News: कॅफेचं भाडं १०० -२०० रुपये तास, तरूण-तरुणींचे अश्लील चाळे; महिला आमदारानं टाकली धाड https://saamtv.esakal.com/maharashtra/nashik-mla-devyani-pherande-raids-amogli-cafe-for-illegal-activities-bdk97

व्हॉट्सअॅपवर होईल सरकारी काम https://tinyurl.com/34mutdpa

Akola News: घरात शिरला, भावाला कोंडलं, चाकूचा धाक दाखवत मुलीला पळवलं; शोधकार्यासाठी पोलिसांनी मागितले पैसे https://saamtv.esakal.com/maharashtra/akola-minor-girl-kidnapped-police-allegedly-took-bribe-for-search-bdk97

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या खऱ्या सूत्रधाराचा चेहरा समोर.. https://tinyurl.com/3u5fcth2

लग्न करतो म्हणाला पण दुसरीसोबतच संसार थाटला, प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल https://saamtv.esakal.com/mumbai-pune/titwala-crime-woman-end-life-due-to-boyfriend-and-his-family-harassment-records-video-naming-accused-pvm91

अशोक पवार यांना निवडणुकीत कसं पाडलं, अजित पवारांनी भर कार्यक्रमात किस्साच सांगितला https://saamtv.esakal.com/mumbai-pune/ajit-pawar-some-workers-make-mistakes-but-my-own-relatives-did-it-ajit-pawars-candid-election-story-pvm91

सकाळ माध्यम समूहाच्या वतीने महाराष्ट्रातील 21 संत महात्म्यांच्या पादुकांचे दर्शन एकाच ठिकाणी घ्यायची संधी उपलब्ध केली आहे. या अध्यात्मिक पर्वणीचा अवश्य लाभ घ्यावा. दिनांक: 8 आणि 9 मार्च 2024 वेळ: सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत ठिकाण : NSCI DOME, वरळी, मुंबई नोंदणी करण्यासाठी https://www.ticketkhidakee.com/shreegurupadukadarshanustav


भारतातला पहिला हायपरलूप; तासाभरात पूर्ण होणार १,००० किमीचा प्रवास https://saamtv.esakal.com/national-international/india-first-hyperloop-test-track-iit-madras-mumbai-pune-delhi-jaipur-travel-in-minutes-speed-1000-kmph-test-corridor-latest-marathi-news-yps99

लग्न करत म्हणत ७ लाख उकाळले; तरुणाने त्रासाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल... https://saamtv.esakal.com/national-international/agra-shocker-after-tcs-manager-end-life-another-youth-also-ends-life-over-girlfriends-harassment-pvm91