Saam TV News

Saam TV News

24.1K subscribers

Verified Channel
Saam TV News
Saam TV News
March 1, 2025 at 10:33 AM
सकाळ माध्यम समूहाच्या वतीने महाराष्ट्रातील 21 संत महात्म्यांच्या पादुकांचे दर्शन एकाच ठिकाणी घ्यायची संधी उपलब्ध केली आहे. या अध्यात्मिक पर्वणीचा अवश्य लाभ घ्यावा. दिनांक: 8 आणि 9 मार्च 2024 वेळ: सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत ठिकाण : NSCI DOME, वरळी, मुंबई नोंदणी करण्यासाठी https://www.ticketkhidakee.com/shreegurupadukadarshanustav
Image from Saam TV News: सकाळ माध्यम समूहाच्या वतीने महाराष्ट्रातील 21 संत महात्म्यांच्या पादुक...

Comments