
Office of Uddhav Thackeray
34.2K subscribers
Verified ChannelAbout Office of Uddhav Thackeray
शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांचं अधिकृत व्हाटसअप चॅनेल. https://www.instagram.com/uddhavthackeray/
Similar Channels
Swipe to see more
Posts

गद्दारांच्या समोर उभा राहून मी सांगतो, COME ON KILL ME


लाचारांच्या, गद्दारांच्या नांग्या ठेचून, महाराष्ट्राला सुवर्णकाळाकडे न्यायचं तर स्वाभिमानी मावळ्यांनो, उठा, एकमुखाने म्हणूया… अरे आवाज कुणाचा.. शिवसेनेचा! होय, अस्सल शिवसेनेचा! जय महाराष्ट्र!

उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा... जीव काय बोलतोस काय?

गद्दारांच्या समोर उभा राहून मी सांगतो, COME ON KILL ME

वर्धापन दिन निष्ठावंत शिवसैनिकांचा कुटुंब सोहळा गुरुवार, १९ जून २०२५ वेळ - सायं. ६.०० वा. स्थळ- श्री षण्मुखानंद चंद्रशेखर सरस्वती सभागृह, कॉम्रेड हरबन्सलाल मार्ग, सायन (पूर्व) मुंबई.


पाठीशी शिवछत्रपतींची प्रेरणा, सोबतीला ठाकरी बाणा, निष्ठावंत शिवसैनिकांच्या एकजुटीने, अढळ आहे शिवसेना! तमाम शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!


भगवा फडकणार हिंदुत्वाचा जागर होणार मराठी माणसाचा आवाज घुमणार ठाकरेंचा कुटुंबसोहळा रंगणार निष्ठावंतांचा वर्धापन दिन गुरुवार, १९ जून २०२५ वेळ - सायं. ६.०० वा. स्थळ- श्री षण्मुखानंद चंद्रशेखर सरस्वती सभागृह, कॉम्रेड हरबन्सलाल मार्ग, सायन (पूर्व) मुंबई.