
Office of Uddhav Thackeray
February 27, 2025 at 02:44 AM
इतिहासाच्या पानात झळकली,
चराचरात दऱ्याखोऱ्यांत गुंजली,
अशी आमची मायमराठी,
आमच्या हृदयात वसली!
मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

❤️
👍
🙏
🚩
59