
VCK Examination
2.6K subscribers
About VCK Examination
या चॅनेल वर आपणास विवेकानंद कॅालेज, कोल्हापूर (अधिकारप्रदत्त स्वायत्त) परीक्षा विभागातर्फे वेळोवेळी देण्यात येणार्या सुचना तसेच परीक्षे संदर्भाची माहिती दिली जाईल. तरी आपण दररोज या चॅनेल वर दररोज फेरफटका मारावा. 👍🏻
Similar Channels
Swipe to see more
Posts

*Exam Form Filling Reminder* ⏰ 🗓️ Last date is Today *15 February 2025* _Hurry up_🏃🏻♂️

*महत्वाची सूचना:* ऑनलाइन परीक्षा अर्ज भरणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की त्यांनी लॅागीन केल्यानंतर सर्वप्रथम परीक्षा फॉर्म भरावा आणि सबमिट करावा आणि नंतरच ऑनलाइन परीक्षा शुल्क भरावे. *परीक्षेचा फॉर्म भरण्यापूर्वी फी भरू नये*

*Important notice:* All students who are filling online examination forms are informed to fill and submit the examination form first and then Pay the Online examination fees. *DO NOT PAY THE FEES BEFORE FILLING EXAM FORM.*