
VCK Examination
February 12, 2025 at 02:25 AM
*महत्वाची सूचना:*
ऑनलाइन परीक्षा अर्ज भरणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की त्यांनी लॅागीन केल्यानंतर सर्वप्रथम परीक्षा फॉर्म भरावा आणि सबमिट करावा आणि नंतरच ऑनलाइन परीक्षा शुल्क भरावे.
*परीक्षेचा फॉर्म भरण्यापूर्वी फी भरू नये*