Polity By Samadhan Kokate WhatsApp Channel

Polity By Samadhan Kokate

3.2K subscribers

Similar Channels

Swipe to see more

Posts

Polity By Samadhan Kokate
Polity By Samadhan Kokate
5/27/2025, 5:45:27 AM

मित्रहो काही टेक्निकल इशूमुळे आपल्याला ONE DAY काल थोडी लवकर थांबवावी लागली आज संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत उर्वरित अभ्यासक्रम घेऊ. उर्वरित टॉपिक 1)न्यायव्यवस्था 2)केंद्र व राज्य संबंध 3) आंतरराज्य संबंध 4) आणीबाणी 5) राजभाषा 6) घटनात्मक संस्था : बिगर घटनात्मक संस्था. 7) ग्रामप्रशासन. लेक्चर सर्वांसाठी मोफत असेल. बॅचचे ठिकाण : शारदा अकॅडमी, तिसरा मजला, राठोड ज्वेलर्सच्या वर, झुडियो च्या शेजारी, गरुड गणपती चौक, लक्ष्मी रोड, पुणे-30 ☎️ संपर्क : 9511652856

👏 1
Polity By Samadhan Kokate
Polity By Samadhan Kokate
2/2/2025, 2:25:05 PM

मित्रहो पुण्याबाहेर असून सुद्धा, खूप धावपळ करून व्हिडिओ बनवलाय, सर्वांनी पहा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा.

❤️ 🙏 4
Polity By Samadhan Kokate
Polity By Samadhan Kokate
2/2/2025, 11:55:08 AM

राज्यव्यवस्था: Combine Pre. Group B | संभाव्य उत्तरे | Samadhan Kokate Sir Link: https://youtu.be/D6ZdQxEXXFA

👍 😂 3
Polity By Samadhan Kokate
Polity By Samadhan Kokate
1/31/2025, 2:58:20 AM

मित्रहो आजचा आणि उद्याचा दिवस असं किमान दोनदा हे लेक्चर बघून घ्या.

👍 2
Polity By Samadhan Kokate
Polity By Samadhan Kokate
1/31/2025, 2:57:58 AM

Combine Exam 2025: पंचायतराज मेघा रिविजन | Samadhan Kokate Sir पंचायतराज वरील परीक्षेत येणारे दोन प्रश्न हमखास कव्हर होणार. या लेक्चर मध्ये कव्हर केलेले टॉपिक पंचायतराज विषयक समित्या 73 वी व 74 वी घटना दुरुस्ती संपूर्ण ग्रामप्रशासन नोट्स Link 👇👇 https://t.me/polity194/24898 Video Link 👇👇 Link: https://youtu.be/TjnkyVWmqbY

🙏 1
Polity By Samadhan Kokate
Polity By Samadhan Kokate
1/27/2025, 6:01:19 PM

अँग्लो इंडियन समुदायाकरिता विशेष तरतूद.#samadhankokateacademy #ska https://www.instagram.com/reel/DFVpUiUsEEQ/?igsh=MWU1Z2Vtd2h6aDRubA==

Link copied to clipboard!