
Polity By Samadhan Kokate
May 27, 2025 at 05:45 AM
मित्रहो काही टेक्निकल इशूमुळे आपल्याला ONE DAY काल थोडी लवकर थांबवावी लागली आज संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत उर्वरित अभ्यासक्रम घेऊ.
उर्वरित टॉपिक
1)न्यायव्यवस्था
2)केंद्र व राज्य संबंध
3) आंतरराज्य संबंध
4) आणीबाणी
5) राजभाषा
6) घटनात्मक संस्था :
बिगर घटनात्मक संस्था.
7) ग्रामप्रशासन.
लेक्चर सर्वांसाठी मोफत असेल.
बॅचचे ठिकाण : शारदा अकॅडमी, तिसरा मजला, राठोड ज्वेलर्सच्या वर, झुडियो च्या शेजारी, गरुड गणपती चौक, लक्ष्मी रोड, पुणे-30
☎️ संपर्क : 9511652856
👏
1