𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑'𝐬 𝐂𝐋𝐔𝐁

13.1K subscribers

About 𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑'𝐬 𝐂𝐋𝐔𝐁

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb

Similar Channels

Swipe to see more

Posts

𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑'𝐬 𝐂𝐋𝐔𝐁
6/12/2025, 6:44:35 AM

💥 सेवानिवृत्तीच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने पुढे भरून आपल्या पदभरती मध्ये कपात करण्याचा हा सरकारचा डाव आहे... या निर्णयाला आपल्या सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा विरोध आहे. Join 👉 @combine2025

😡 🤬 👍 6
𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑'𝐬 𝐂𝐋𝐔𝐁
6/12/2025, 6:44:20 AM

✅ निवृत्तीनंतरही अधिकारी पुन्हा सेवेत कर्मचारी, अधिकारी संघटनांचा विरोध.

Post image
Image
𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑'𝐬 𝐂𝐋𝐔𝐁
6/13/2025, 4:39:20 AM

✅ टाटा समूह प्रत्येकी 1 कोटी देणार. Join 👉https://t.me/+2X9ffh7ktDZmYTA1

Post image
Image
𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑'𝐬 𝐂𝐋𝐔𝐁
6/12/2025, 9:28:05 AM

✅ महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. Join 👉 @combine2025

Post image
🔥 1
Image
𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑'𝐬 𝐂𝐋𝐔𝐁
6/12/2025, 3:30:09 AM

✅ नोंदणी व मुद्रांक विभाग वेळापत्रक 👉1 जुलै ते 8 जुलै

Post image
❤️ 👍 😊 3
Image
𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑'𝐬 𝐂𝐋𝐔𝐁
6/12/2025, 11:09:20 AM

♦️#SET EXAM 👉 15 जून 2025 ला होणार परीक्षा. Join 👉 https://t.me/+4cQYv2VfhDY0ZGI1

Post image
Image
𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑'𝐬 𝐂𝐋𝐔𝐁
6/13/2025, 4:39:39 AM

✅ स्वप्नांचा कोळसा. Join 👉https://t.me/+2X9ffh7ktDZmYTA1

Post image
Image
𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑'𝐬 𝐂𝐋𝐔𝐁
6/13/2025, 4:39:25 AM
Post image
Image
𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑'𝐬 𝐂𝐋𝐔𝐁
6/12/2025, 3:39:11 AM

तैवान ओपन इंटरनॅशनल ऍथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुपुत्राची सुवर्णपदकाला गवसणी! महाराष्ट्राच्या मराठमोळ्या तेजस शिरसे या धावपटूने तैवान ओपन इंटरनॅशनल ऍथलेटिक्स स्पर्धेत 110 मीटर हर्डल्स शर्यतीत सुवर्णपदकावर नाव कोरून महाराष्ट्राच्या गौरव वाढविला आहे. 110 मीटर हर्डल्स शर्यतीत तेजसने 13.52 सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले आहे. या दैदिप्यमान कामगिरीबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तेजसची जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि यश हे लाखो उभरत्या खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. #TejasShirse #TaiwanAthleticsOpen2025

Post image
❤️ 👌 👏 10
Image
𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑'𝐬 𝐂𝐋𝐔𝐁
6/12/2025, 3:29:50 AM

💥 G-7 शिखर परिषद संपूर्ण माहिती ◾️भारताला लवकर निमंत्रण देण्यात आले नाही त्यामुळे खूप चर्चेत आहे ◾️भारत हा G7 चा सदस्य देश नाही Join 👉 https://t.me/+4cQYv2VfhDY0ZGI1

Post image
Image
Link copied to clipboard!