𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑'𝐬 𝐂𝐋𝐔𝐁
June 12, 2025 at 03:39 AM
तैवान ओपन इंटरनॅशनल ऍथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुपुत्राची सुवर्णपदकाला गवसणी! महाराष्ट्राच्या मराठमोळ्या तेजस शिरसे या धावपटूने तैवान ओपन इंटरनॅशनल ऍथलेटिक्स स्पर्धेत 110 मीटर हर्डल्स शर्यतीत सुवर्णपदकावर नाव कोरून महाराष्ट्राच्या गौरव वाढविला आहे. 110 मीटर हर्डल्स शर्यतीत तेजसने 13.52 सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले आहे. या दैदिप्यमान कामगिरीबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तेजसची जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि यश हे लाखो उभरत्या खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. #tejasshirse #taiwanathleticsopen2025
Image from 𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑'𝐬 𝐂𝐋𝐔𝐁: तैवान ओपन इंटरनॅशनल ऍथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुपुत्राची सुवर...
❤️ 👌 👏 10

Comments