Pavan Deshpande Academy

8.7K subscribers

About Pavan Deshpande Academy

स्पर्धा परीक्षा संदर्भात सर्व update , येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा जाहिराती बदल ची माहिती या ग्रुप ला भेटेल.

Similar Channels

Swipe to see more

Posts

Pavan Deshpande Academy
2/8/2025, 5:22:58 AM

*पोलीस भरतीची तयारी* करणाऱ्या माझ्या तमाम ~मित्र-मैत्रिणींनो,~ तुमच्या सर्वांसाठीच आणि सर्वांच्या साक्षीने *पवन देशपांडे अकॅडमी* घेऊन येत आहे खास पोलीस भरतीसाठी *खाकी पॅटर्न*..... ****** दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करणाऱ्या प्रत्येक धडाडीच्या माझ्या ***_लाडक्या बहिणीची बॅच_* म्हणजे पोलीस भरतीची बॅच.... पवन देशपांडे अकॅडमी घेऊन येत आहे खास *खाकी पॅटर्न* नेमका कसा असेल _खाकी पॅटर्न_ समजून घ्यायचा असेल तर नक्कीच *14 फेब्रुवारी* रोजी सकाळी ठीक *11 वाजता* श्रीनगर नांदेड येथे अकॅडमी ला भेट द्यावी. एकदा का तुम्ही आले तुम्ही तर असालच आणि तुमचे मित्र आणि मैत्रीण हे तुम्हीच आणणार हीच ओळख पवन देशपांडे अकॅडमीची म्हणजेच खाकी पॅटर्नची असेल..

👍 😢 🙏 7
Pavan Deshpande Academy
2/5/2025, 3:54:10 PM

*पोलीस भरतीची तयारी* करणाऱ्या माझ्या तमाम ~मित्र-मैत्रिणींनो,~ तुमच्या सर्वांसाठीच आणि सर्वांच्या साक्षीने *पवन देशपांडे अकॅडमी* घेऊन येत आहे खास पोलीस भरतीसाठी *खाकी पॅटर्न*..... ** दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करणाऱ्या प्रत्येक धडाडीच्या माझ्या ***_लाडक्या बहिणीची बॅच_* म्हणजे पोलीस भरतीची बॅच.... पवन देशपांडे अकॅडमी घेऊन येत आहे खास  *खाकी पॅटर्न* नेमका कसा असेल _खाकी पॅटर्न_ समजून घ्यायचा असेल तर नक्कीच *14 फेब्रुवारी* रोजी सकाळी ठीक *11 वाजता* श्रीनगर नांदेड येथे अकॅडमी ला भेट द्यावी. एकदा का तुम्ही आले तुम्ही तर असालच आणि तुमचे मित्र आणि मैत्रीण हे तुम्हीच आणणार हीच ओळख पवन देशपांडे अकॅडमीची म्हणजेच खाकी पॅटर्नची असेल..

👍 ❤️ 😂 🙏 5
Pavan Deshpande Academy
1/21/2025, 3:10:39 PM

रेल्वे ग्रुप -D 32000+ जागांची जाहिरात... तुमचा मुलगा देखील या भरती मध्ये लागू शकतो...पात्रता केवळ 10 वी पास आणि 18 वर्ष पूर्ण ही आहे... 100% पोस्ट काढायची च असेल तर फोकस पण असलाच पाहिजे... पूर्णतः पवन देशपांडे सर यांच्या नियोजनात तयारी करायची असेल तर लवकर नांदेड गाठा... एकच छत खाली तयारी... 24 तासाचे नियोजन... New basic बॅच सुरू झाली आहे... संपर्क करून तुमची Seat 🪑 fix करा... मोबाईल नंबर :- 8788755820

👍 👌 🙏 7
Pavan Deshpande Academy
1/21/2025, 2:18:39 PM

Oye.... यावेळी मुंबई ल फक्त मराठी पोर लागले पाहिजे.... काय सांगत आहे.... मला मराठी टक्का वाढवायचा आहे... सांगेल तेवढं अभ्यास करा... पोस्ट 100% भेटेल.... चला पाहूया कुठे किती जागा....?? https://www.youtube.com/live/ewaezZdgtyY?si=SFv8jRXrN8-0lUb2

👍 ❤️ 10
Link copied to clipboard!