Pavan Deshpande Academy
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 8, 2025 at 05:22 AM
                               
                            
                        
                            *पोलीस भरतीची तयारी* करणाऱ्या माझ्या तमाम ~मित्र-मैत्रिणींनो,~ तुमच्या सर्वांसाठीच आणि सर्वांच्या साक्षीने *पवन देशपांडे अकॅडमी* घेऊन येत आहे खास पोलीस भरतीसाठी *खाकी पॅटर्न*.....
******
 
दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करणाऱ्या प्रत्येक धडाडीच्या माझ्या ***_लाडक्या बहिणीची बॅच_* म्हणजे पोलीस भरतीची बॅच....
पवन देशपांडे अकॅडमी घेऊन येत आहे खास  *खाकी पॅटर्न* 
नेमका कसा असेल _खाकी पॅटर्न_ समजून घ्यायचा असेल तर नक्कीच *14 फेब्रुवारी* रोजी सकाळी ठीक *11 वाजता* श्रीनगर नांदेड येथे अकॅडमी ला भेट द्यावी.
एकदा का तुम्ही आले तुम्ही तर असालच आणि तुमचे मित्र आणि मैत्रीण हे तुम्हीच आणणार हीच ओळख पवन देशपांडे अकॅडमीची म्हणजेच खाकी पॅटर्नची असेल..
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                        
                                            😢
                                        
                                    
                                        
                                            🙏
                                        
                                    
                                    
                                        7