Ignite TET / TAIT
8.5K subscribers
Similar Channels
Swipe to see more
Posts
TAIT 2025 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना इग्नाइट फॅमिली तर्फे मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा💐

🌀TAIT 2025🌀 ✔️हॉल तिकीट आले ✔️परीक्षेला हे कागदपत्रे सोबत ठेवा ➡️BY KIRAN PATIL 📹 जाणून घ्या सविस्तर माहिती 👇 https://youtu.be/O7m34fsldrc
🔡TAIT EXAM 2025🔡 ✅महत्वाची सूचना ✅माहिती पुस्तिका प्रसिद्ध ✅पर्याय किती ? ✅प्रश्नांचे रंग ? ✅ग्रुप टायमिंग ? ✅निगेटिव्ह मार्क ? ✅पेपर Submit ? ✅माध्यम ? ➡️BY BAPU SIR 📹 जाणून घ्या सविस्तर माहिती 👇 https://youtu.be/o3MpOsqIYaY
🔡TAIT 2025🔡 ✅परीक्षेला जातांना ✅कागदपत्रे ? ✅Exam Overlap issue? ➡️BY BAPU SIR 📹 जाणून घ्या सविस्तर माहिती 👇 https://youtu.be/5-a_VhJfJIg
* आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *🗓️ 26 मे 2025* 🔖 *प्रश्न.1) भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा नवीन कर्णधार कोण बनला आहे ?* *उत्तर -* शूभमन गिल 🔖 *प्रश्न.2) भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा नवीन उपकर्णधार कोण बनला आहे ?* उत्तर - रिषभ पंत 🔖 *प्रश्न.3) नुकतेच भारत जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे ?* *उत्तर -* 4थ्या 🔖 *प्रश्न.4) भारताने कोणत्या देशाला मागे टाकत जगातील सर्वात मोठी 4 थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे ?* *उत्तर -* जपान 🔖 *प्रश्न.5) भारतातील पहिली माऊंट एव्हरेस्ट सर करणारी दृष्टीबाधित महिला कोण ठरली आहे ?* *उत्तर -* छोन्जिन आंगमो 🔖 *प्रश्न.6) ISRO ने कोणते वर्षे गगनयान वर्षे जाहीर केले आहे ?* *उत्तर -* 2025 🔖 *प्रश्न.7) अलिकडेच गुट्टाला शिलालेख कोणत्या राज्यात आढळले आहे ?* *उत्तर -* कर्नाटक 🔖 *प्रश्न.8) जागतिक कासव दिन 2025 कधी साजरा करण्यात आला ?* *उत्तर -* 23 मे 🔖 *प्रश्न.9) रायझिंग नॉर्थ समिट चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?* *उत्तर -* नवी दिल्ली 🔖 *प्रश्न.10 ) क्रिकेटपटू अँजेलो मॅथ्यूज ने कसोटी फॉरमॅट मधून निवृत्ती जाहीर केली आहे, तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे ?* *उत्तर -* श्रीलंका ------------------------------------------------------ *👉 *अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण माहितीसाठी आम्हाला Instagram वर Follow करा* 👇 https://www.instagram.com/ignite_mpsc?igsh=Z2N5cnJ5Z2dkZThk
😅 *Finally उद्या पासून TAIT 2025 परीक्षा सुरू होणार...* ♥️ Follow Us on Instagram: https://www.instagram.com/ignite_shikshakbharti?igsh=a2V5dGJ1NzE3aTIw
🔡शिक्षक भरती बदली प्रकरण🔡 ➡️ ✅इथेही घोटाळाच ? ✅बघा शिक्षकांचे कारणे ? ✅विद्यार्थ्यांचे नुकसान ? ➡️ BY BAPU SIR 📹 जाणून घ्या सविस्तर माहिती 👇 https://youtu.be/DatVGUeHCjo
🔡शिक्षक भरती घोटाळा🔡 ✅नवीन अपडेट ✅निवृत्त अधिकाऱ्यांचाही समावेश ➡️BY BAPU SIR 📹 जाणून घ्या सविस्तर माहिती 👇 https://youtu.be/3OEC0OoDHsc
♦️ *देशाची अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन डॉलर्सच्या टप्प्यावर पोहोचली असून भारत जगात चौथ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था ठरला आहे..*

🔥 "अभी नहीं, तो कभी नहीं !" 🔥 😎 महाराष्ट्रातील हजारो भावी शिक्षकांचे भविष्य घडवणारी नंबर 1 अकॅडमी 🔥अंतिम प्रहार 🔥 💥अंतिम पर्व.... शिक्षक सर्व....!! 📹 YouTube Live 📹 📌 Join Now. 🔴🔴🔴🔴🔴🔴 https://youtube.com/live/tIfziZNrG78?feature=share