Ignite TET / TAIT
May 26, 2025 at 04:02 AM
* आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
*🗓️ 26 मे 2025*
🔖 *प्रश्न.1) भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा नवीन कर्णधार कोण बनला आहे ?*
*उत्तर -* शूभमन गिल
🔖 *प्रश्न.2) भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा नवीन उपकर्णधार कोण बनला आहे ?*
उत्तर - रिषभ पंत
🔖 *प्रश्न.3) नुकतेच भारत जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे ?*
*उत्तर -* 4थ्या
🔖 *प्रश्न.4) भारताने कोणत्या देशाला मागे टाकत जगातील सर्वात मोठी 4 थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे ?*
*उत्तर -* जपान
🔖 *प्रश्न.5) भारतातील पहिली माऊंट एव्हरेस्ट सर करणारी दृष्टीबाधित महिला कोण ठरली आहे ?*
*उत्तर -* छोन्जिन आंगमो
🔖 *प्रश्न.6) ISRO ने कोणते वर्षे गगनयान वर्षे जाहीर केले आहे ?*
*उत्तर -* 2025
🔖 *प्रश्न.7) अलिकडेच गुट्टाला शिलालेख कोणत्या राज्यात आढळले आहे ?*
*उत्तर -* कर्नाटक
🔖 *प्रश्न.8) जागतिक कासव दिन 2025 कधी साजरा करण्यात आला ?*
*उत्तर -* 23 मे
🔖 *प्रश्न.9) रायझिंग नॉर्थ समिट चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?*
*उत्तर -* नवी दिल्ली
🔖 *प्रश्न.10 ) क्रिकेटपटू अँजेलो मॅथ्यूज ने कसोटी फॉरमॅट मधून निवृत्ती जाहीर केली आहे, तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे ?*
*उत्तर -* श्रीलंका
------------------------------------------------------
*👉 *अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण माहितीसाठी आम्हाला Instagram वर Follow करा* 👇
https://www.instagram.com/ignite_mpsc?igsh=Z2N5cnJ5Z2dkZThk
👍
🙏
9