Itsmajja Marathi

4.4K subscribers

About Itsmajja Marathi

This is the official channel of Itsmajja.com, India’s leading & popular Marathi digital content creator. Subscribe us for the latest updates from the field of Television, Cinema, Events, Daily Entertainment Dose, Gossips, Exclusive Celebrity Interviews and many more. आम्ही वगळले जाऊ याची आम्हाला भीती आहे पण तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही कारण तुम्ही itsmajja च्या परिवारात आहात,मग आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि तुमचा आवडता व्हिडीओ शेअर करा Thank You

Similar Channels

Swipe to see more

Posts

Itsmajja Marathi
6/7/2025, 7:19:00 PM

https://youtu.be/GuzlupSWSD0?si=roRfpEWsjbFnEd7q

❤️ 😢 👍 😮 🥰 12
Itsmajja Marathi
6/7/2025, 4:20:31 PM

https://youtu.be/PN3cgdueHeE?si=aN-_kGCJf61grjOq ट्रॉलिंग, 'बाई' काय प्रकार?, ते शिट्टी वाजली... सगळ्या मुद्द्यांवर रंगणार चर्चा बिग बॉस फेम घन:श्याम दरवडे येणार मज्जाच्या अड्ड्यावर

👍 1
Itsmajja Marathi
6/16/2025, 8:16:40 AM

https://youtu.be/56fwMiirSQE?si=uHAT8X0MM5Amn8Bb आभ्याच्या घरी सुरु आहे लगीनसराई आभ्या आणि त्याची मित्र मंडळी नक्की काय धमाल करणार पाहण्यासाठी नक्की बघा संपूर्ण भाग

❤️ 13
Itsmajja Marathi
6/8/2025, 8:10:42 AM

https://youtu.be/PN3cgdueHeE?feature=shared छोटा पुढारी घनःश्याम दरवडे आले आहेत मज्जाचा अड्डा

🙏 1
Itsmajja Marathi
5/31/2025, 5:18:59 PM

https://youtu.be/8ArOcIPDbbw?si=yvcITI4rfbjgcqZ2 'दे दना दन' चित्रपटातील ' झगड्या रामोशी', तिरंगा चित्रपटातील ' प्रलयनाथ गेंडास्वामी ' अशा अनेक प्रसिद्ध खलनायिकी भूमिका ते ही दोस्ती तुटायची नाय म्हणतं मैत्री जपणारे धडाकेबाज चित्रपटातील बाप्पा बजरंगी यासह अनेक भूमिका गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते दीपक शिर्के येणार मज्जाच्या अड्ड्यावर उद्या दुपारी १:३० वाजता itsmajja या आपल्या YouTube चॅनलवर

Itsmajja Marathi
6/14/2025, 5:36:15 PM

https://youtu.be/F1PiYyfiH2M?si=NamnT6BwF7UYDViF Father's Day निमित्त Itsmajja Originals घेऊन आली आहे बाप लेकीची गोष्ट सांगणारी सुंदर Short Film "ऐक ना बाबा... बोलायचंय...!"

❤️ 🙏 👍 😢 14
Itsmajja Marathi
6/22/2025, 8:09:55 AM

https://youtu.be/fS0O0dGFgZc?si=Dgkbpb4bV8SwOt2v राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा 'बार्डो' अजूनही प्रेक्षकांपर्यंत का नाही पोहचला? ७२ च्या दुष्काळातील भीषण परिस्थती आणि संघर्ष, अंधार माया करण्याचा निर्णय का घेतला? राष्ट्रिय पुरस्कार मिळाल्यानंतर आई वडिलांसह गावाची काय होती प्रतिक्रिया? मुंबईत अजूनही का घेता आलं नाही हक्काचं घर? पाहा एका शेतकरी दिग्दर्शकाची न ऐकलेली कथा Itsmajja Originals च्या Exclusive मुलाखतीमध्ये.

Itsmajja Marathi
6/2/2025, 10:10:19 AM

https://youtu.be/aXcHhGWV7BY?si=iFG0Yvkx1ULVmS0_ आभ्याच्या सायकलवर केवडा बसणार पण मग रेश्माच्या मनात कसला प्रश्न पडलाय? नक्की काय घडणार जाणून घेण्यासाठी पाहा ३७ वा भाग

👍 😢 🥰 ❤️ 😂 🙇‍♂ 🤔 10
Itsmajja Marathi
5/25/2025, 7:15:07 AM

https://youtu.be/-nEinA2lnAQ?si=bX8g7fqwMPVqoHCI

😢 ❤️ 🥰 🥹 👍 👙 😂 😮 23
Itsmajja Marathi
2/27/2025, 8:07:14 AM

https://youtu.be/UCSCV4w_Zso?si=K3ad1Ih5p7xc_tt पाहा दहावी-अ चा सोळावा भाग

❤️ 9
Link copied to clipboard!