Itsmajja Marathi
June 22, 2025 at 08:09 AM
https://youtu.be/fS0O0dGFgZc?si=Dgkbpb4bV8SwOt2v
राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा 'बार्डो' अजूनही प्रेक्षकांपर्यंत का नाही पोहचला? ७२ च्या दुष्काळातील भीषण परिस्थती आणि संघर्ष, अंधार माया करण्याचा निर्णय का घेतला? राष्ट्रिय पुरस्कार मिळाल्यानंतर आई वडिलांसह गावाची काय होती प्रतिक्रिया? मुंबईत अजूनही का घेता आलं नाही हक्काचं घर?
पाहा एका शेतकरी दिग्दर्शकाची न ऐकलेली कथा Itsmajja Originals च्या Exclusive मुलाखतीमध्ये.