Rising Teacher
3.2K subscribers
About Rising Teacher
Follow Rising Teacher Channel for every update in Educational field and Guidance to Teaching Exams .like CTET ,MAH-TET,TAIT,KVS,NVS,EMRS etc.
Similar Channels
Swipe to see more
Posts
*SET साठी 24 तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरु होतील. परीक्षा 15 जून 2025 ला आहे*

*पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाहीस मुदतवाढीबाबत* *पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक २८/०२/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.*

NCTE Draft Notification 2026-27 पासून B. Ed, M. Ed 1 वर्षाचे चे होईल त्याबाबत NCTE ने नियमांचे Draft नोटिफिकेशन अपलोड केले आहे

*तीव्र विरोध👆सर्व संघटना यांचा आजच्या संचमान्यता धोरणास विरोध,तात्काळ बदलाची मागणी*

*संचमान्यता 2024-25 ही शासन निर्णय 15 मार्च 2024 नुसार करण्यात आली*
