Rising Teacher
February 19, 2025 at 05:24 PM
*पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाहीस मुदतवाढीबाबत*
*पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक २८/०२/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.*

👍
1