Bacchu Kadu
22.7K subscribers
Verified ChannelAbout Bacchu Kadu
Official Channel of Ex MLA Bacchu Kadu. Follow For Authentic Updates.
Similar Channels
Swipe to see more
Posts
संताजी धनाजी कार्यकर्ता सन्मान अभियान २०२५
नमस्कार, मा.बच्चू भाऊ कडू यांच्या संकल्पनेतून प्रहार जनशक्ती पक्षातील कार्यकर्त्यासाठी *संताजी-धनाजी कार्यकर्ता सन्मान अभियान २०२५* हा उपक्रम राबविला जात आहे. यासाठी ६ विविध क्षेत्रातील पुरस्कार दिले जाणार आहे. तालुका,जिल्हा व विभाग स्तरावर पुरस्काराची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे यात जास्तीत जास्त प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सहभाग व्हावे. ⭕️ *अर्ज भरण्यास सुरुवात-: १९ फेब्रुवारी* ⭕️ *अर्ज भरण्याची शेवटची तारीख -: १० मार्च* ⭕️अधिक माहितीसाठी-: ⭕️ 🔴*महेश बडे* (अभियान प्रमुख,महाराष्ट्र राज्य) *मो-: ९१५८२७८४८४* 🔴*संजय गोमकाळे-: ९४२२०३४८०१* *खाली दिलेल्या गुगल फॉर्म वरती क्लिक करून फॉर्म भरावा.* https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe6PfZ9eyF4yFbM8NQXLuUWE8RqiG-TAUBF4LuRRA3VEu86QA/viewform
चला तर मावळ्यांनो छत्रपती संभाजी महाराजांचा छावा पाहायला…🚩
दिव्यांगांची पेन्शन ₹6000 व अन्य न्यायासाठी! ✊🏻 श्री बच्चुभाऊ कडू यांचे अन्नत्याग व रक्तदान आंदोलन किल्ले रायगड जिजामाता समाधी पाचाड येथे 21 मार्च ते 23 मार्च 2025 रोजी आंदोलन ➡️ आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्वरित नोंदणी करा! 📌 Google फॉर्म लिंक: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeKbiAYgJNWaBMDkzn45fqArtVIiqTFyWwxPv1-X4bysev-Ew/viewform?usp=header ⚡ चलो रायगड! हक्कांसाठी लढा! ⚡
“मै झुकेगा नही” म्हणायला पुढच्या पिढीला पुष्पा नाही तर छावा दाखवा !
स्वच्छतेचा मूलमंत्र देणारे, महान समाजसुधारक, संत गाडगेबाबा महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
