Bacchu Kadu

22.7K subscribers

Verified Channel
Bacchu Kadu
February 1, 2025 at 06:10 AM
रायगड मोहीम २३०० पायऱ्या चढल्यानंतर गडावरच्या शिकाई मंदिरा जवळ झाडाचा आधार घेत थोडी विश्रांती घेतली. हिरकणीच्या गावातील शेतकरी माऊलीच्या ताकाने थकवा घालवला. आज रायगडला २० किमी पैदल परिक्रमा करण्यात येईल.
❤️ 👍 🙏 🚩 🏏 💪 😂 133

Comments