Saregama Marathi
10.9K subscribers
Verified ChannelSimilar Channels
Swipe to see more
Posts
आत्ताच जाऊन ऐका @saregamamarathi च्या #Youtubechannel 'चल मणी लाडी' आणि रील बनवून COLLAB करा @saregamamarathi सोबत
रिलीज झाले आहे @saregamamarathi वर "सखे" हे गण आताच जाऊन ऐका आणि यावर खूप सारे #Reels बनवून @saregamamarathi सोबत #Collab करा #saregamamarathi #youtube #music #marathisong #newmarathisong
1 MN MILESTONE ALERT 🚨 आंब्यासारखं गोड गीत, कोकणची माणसं साधी भोळी’ ह्या गाण्याचे नुकतेच #Youtube वर 1 MILLION views झाले आहेत. हे गाणं #saregamamarathi #youtube channel सह सगळ्या #leading #music streaming apps वर उपलब्ध आहे! आजाच जा, ऐका, त्यावर #reels बनवा आणि असाच तुमचा सपोर्ट कायम ठेवा #marathisong #marathi #leading #newmarathisong
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा! जय भवानी, जय शिवाजी!
आत्ताच जाऊन ऐका Spotify वर 'चल मणी लाडी' आणि रील बनवून #collab करा @saregamamarathi सोबत #marathi #marathisong #saregamamarathi
5 MN MILESTONE ALERT 🚨 @abhijeetsawant73 आणि @sonalisonawane29 चा स्वरात ‘चाल तुरुतुरु’ ह्या गाण्याचे नुकतेच #Youtube वर 5 MILLION views झाले आहेत. हे गाणं #saregamamarathi #youtube channel सह सगळ्या #leading #music streaming apps वर उपलब्ध आहे! आजाच जा, ऐका, त्यावर #reels बनवा आणि असाच तुमचा सपोर्ट कायम ठेवा #marathisong #marathi #leading #newmarathisong
पैशाची किंमत सगळेच मोजतात, पण आता त्याचा आवाज ऐकू येईल.. येत्या १२ तारखेला तयार रहा पैशाचा आवाज ऐकण्यासाठी ! 💰🔥
Excited आहात ना ?? Finally..!! The wait is over 🔥 12 ला बघायला विसरू नका “ पैसा थेंब थेंब गळ “ 🔥♥️ . . #rushikanekar #paisapaisa #saregama #thembthembgal #dadakondake #abhijeetsawant #saurabhabhyankar

"शिवबा च्या तलवारीच्या टोकावर उभा महाराष्ट्र... शिवराज्याभिषेकाचा अभिमान!" ऐका "शिवबाचि तलवार" फक्त @saregamamarathi वर
येत आहे उद्या @singerbhaiyamore_sbm यांच नवीन गाणं "चल मणी लाडी" फक्त @saregamamarathi च्या #YouTube #channel वर #saregamamarathi #marathisong #newmarathisong #youtube #music #trending