Saregama Marathi
January 24, 2025 at 06:03 AM
@hrishikeshbadve ह्यांच्या सुमधुर आवाजातलं.. महाराष्ट्रातील सिने रत्न @subodhbhave आणि @parashuramivaidehi यांचावर चित्रित केलेली हि कलाकृती , ‘संगीत मानापमान’ या चित्रपतामधलं नवीन गाणं ‘रवी मी’ @saregamamarathi च्या Youtube Channel सह सगळ्या leading music streaming platforms वर release झालं आहे !
Song Out Now !
आजचं नक्की ऐका, share करा आणि यावर खूप सारे reels बनवा !
❤️
2