देव, देश, धर्म संस्कृती..!

4.2K subscribers

About देव, देश, धर्म संस्कृती..!

*देव देश धर्म संस्कृती* 🚩 हिंदु बांधवांनी ग्रुप जॉईन करावा. लिंक https://whatsapp.com/channel/0029Vaj8ZHgKQuJLi2WtvF2b

Similar Channels

Swipe to see more

Posts

देव, देश, धर्म संस्कृती..!
2/18/2025, 7:47:39 AM
👍 2
Video
देव, देश, धर्म संस्कृती..!
2/18/2025, 1:27:27 PM

ब्रीगेडी आणि पिवळी पुस्तके लिहून इतिहासाचा विपर्यास करणारी पिलावळ माजली याला कारण आहे इतिहासाविषयी आपले असलेले तोकडे ज्ञान...! परवापासून एक पोस्ट फिरत आहे की छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने मारल्यानंतर पुण्यात मोगलाई यायला पाहीजे होती तर मग पेशवाई कशी काय आली. अत्यंत मुर्खपणाचा युक्तीवाद असलेल्या या वक्तव्याला समर्पक उत्तर देखील देण्याचे कोणी कष्ट घेतले नाही. इतिहास हा विषय विद्यार्थीदशेत नावडता आणि क्लिष्ट वाटला बऱ्याच जणांना त्याचे कारण सनावळ्या. कोण कधी जन्मला, कोणते युद्ध कधी झाले कोठे झाले, कोण कधी मारले गेले हे परिक्षेत विचारले की भंबेरी उडायची. आज तोच कच्चा दुवा हेरून आपल्या माथी धादांत खोटे विमर्ष आणि घटना मारल्या जात आहेत. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांची कारकिर्द जन्म 1630 ते 1680 एवढी पन्नास वर्षांची. त्यानंतर शंभुराजांची 1681 ते 1689 नऊ वर्षांची. त्यानंतरची एकही घटना वर्षनिहाय सांगणे आपल्याला शक्य होत नाही. छत्रपती राजाराम महाराजांची कारकिर्द 1689 ते 1700 अशी अकरा वर्षे, त्यानंतर ताराराणींची कारकिर्द 1701 ते औरंग्याच्या टाच घासत तडफडून मरणापर्यंत म्हणजे 1707 पर्यंत... त्यानंतर छत्रपती शाहु महाराज यांच्यासोबतच्या संघर्षातून मराठा साम्राज्याचे दोन गादीत विघटन झाले त्यापैकी सातारा गादीवर 1708 साली बसलेले शाहु महाराज वयाच्या 67 व्या वर्षापर्यंत म्हणजे मृत्युपर्यंत गादीवर होते. या दरम्यानच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अष्टप्रधान मंडळातील सल्लागार म्हणून निर्माण झालेले पेशवा पद राजाराम महाराजांच्या काळात रणांगणात उतरले पहिल्यांदा. त्यानंतर 1707 मध्ये शाहु महाराज मोगलांच्या कैदेतून सुटून आल्यानंतर त्यांनी हे पद प्रधानसचिव / पेशवा म्हणजेच सर्व मंत्रीमंडळ आणि सैन्याचा प्रमुख म्हणून अमर्याद अधिकार देऊन मोठे केले. त्यानंतरचा इतिहास पुन्हा कधीतरी... मात्र छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर निघृण हत्या ते पेशवा पहीला हा कालखंडच मुळात 1689 ते 1707 एवढा अठरा वर्षे मोठा असतांनाही सुतावरून स्वर्ग गाठणारे लोक शंभुराजांच्या हत्येनंतर पेशवाई आली म्हणण्याचे धाडस करतात ते केवळ तुम्हा आम्हाला माहीत नसलेल्या या सनावळ्यांमुळेच. यातील पाहीजे तो भाग एडीट करून त्यांच्या तोंडावर मारा. असे केल्याने त्या निर्लज्जांना तर काही फरक पडणार नाही पण तुम्हाला मारल्याचे समाधान मिळेल.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Post image
👍 ❤️ 😂 16
Image
देव, देश, धर्म संस्कृती..!
2/18/2025, 7:43:15 PM
🙏 2
Video
देव, देश, धर्म संस्कृती..!
2/18/2025, 7:45:26 AM

Reality of 35A

👍 5
Video
देव, देश, धर्म संस्कृती..!
2/18/2025, 9:38:37 AM

https://x.com/rahul_agricos/status/1891783882426679384?s=46&t=eSfrkOcvyTknG16X4P1-6Q

👍 ❤️ 3
देव, देश, धर्म संस्कृती..!
2/18/2025, 1:27:28 PM
Post image
😂 👍 😮 🙏 😢 19
Image
देव, देश, धर्म संस्कृती..!
2/18/2025, 7:44:01 PM
❤️ 2
Video
देव, देश, धर्म संस्कृती..!
2/18/2025, 7:44:01 PM
❤️ 🙏 5
Video
देव, देश, धर्म संस्कृती..!
2/18/2025, 7:44:00 PM
❤️ 3
Video
देव, देश, धर्म संस्कृती..!
2/18/2025, 7:47:39 AM

काँग्रेसचा देशद्रोह

👍 2
Video
Link copied to clipboard!