थ्री एस अकॅडमी भूम. जिल्हा धाराशिव
3.3K subscribers
About थ्री एस अकॅडमी भूम. जिल्हा धाराशिव
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! राज्य सरकार चे महत्वाचे #gr सगळ्याच विभागाचे टाकले जातात.🚔🚨
Similar Channels
Swipe to see more
Posts
मुंबई पोलीस दि. 31/12/2024 पर्यंत रिक्त असणाऱ्या पदांची माहिती. 🔥 पोलीस शिपाई -4842 🔥पोलीस वाहन चालक- 787 🔆मोठी भरती होण्याची शक्यता आहे. https://t.me/swapnpurti2025
आपल्या telegram cha जुना चैनल काही कारणास्तव बंद झाला आहे म्हणून आपण पुन्हा एकदा नवीन चॅनल सुरू केला आहे सगळ्यांनी वरी दिलेली लिंक जॉईन करून आपला नवीन चॅनल जॉईन करून घ्या.
https://t.me/swapnpurti2025 आपण हा नवीन चॅनल सुरू केला आहे येणाऱ्या भरती मद्ये त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे त्यामूळ सगळ्यांनी जॉईन करून तर घ्यायचं पण तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सुद्धा ह्या मध्ये जॉईन करून घ्यायला सांगा. 🔆 आपल्या चॅनल ची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे👇👇 १) ह्या चॅनल वर तुम्हाला दररोजचे चालू घडामोडी वर पोल प्रश्न सोडवता येतील ( imp) फक्त २) प्रत्येक विषयावर महत्त्वाचे असे दररोज 70 imp पोल प्रश्न टाकले जातात ३) गाव पातळी पासून आंतरराष्ट्रीय लेव्हल पर्यंत ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या असतील त्याच्यावरती पोस्ट केल्या जातात त्या तुम्हाला चालू घडामोडी साठी फायद्याचे ठरतात. ४) उद्यापासून दररोज एक सराव टेस्ट टाकली जाईल. महाराष्ट्रातील नामांकित अशा अकॅडमीच्या पोलिस भरती सराव पेपर ५) प्रत्येक विषयावरील आयएमपी अशा पोस्ट केल्या जातात ज्या की कुठल्या चैनल वर तुम्हाला मिळणार नाहीत अशा त्यामुळे एकदा चायनल जॉईन करून घ्या आणि फायदा करून घ्या ६) तुम्हाला नवीन पोलीस भरती बद्दल अपडेट सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर मिळणार इथून पाठीमागे ही मिळत होती आणि इथून पुढेही तुम्हालाच मिळणार कोणतीही पोलीस भरती बद्दल अपडेट असेल तर👍
पोलिस भरती प्रक्रिया बद्दल दररोज मीटिंग होत आहेत. मित्रांनो त्यामुळे कोणी थंड बसू नका ग्राउंड बाबतीत पण मीटिंग सुरू आहेत. इव्हेंट मध्ये बदल होऊ शकतात त्यामुळे दररोज मुलांनी सहा किमी अंतर वेळ लाऊन धावत जावा. पुढे काय होईल ते होईल पण मीटिंग सुरू आहेत इथपर्यंत माहिती मिळाली आहे अन् नवीन भरती प्रक्रिया बद्दल काही जिल्हा पोलिस अधीक्षक नी ग्राउंड चे साहित्य जमा करून ठेवावे असे आदेश दिले आहेत काल ग्राउंड ची साफसफाई करण्यात यावी. चिफ कंपनी कडे नवीन मागण्यात आल्या आहेत त्यामुळं तुम्ही गाफिल राहू नका पाच मार्च 2025 रोजी दुपारी अडीच तीन वाजेपर्यंत भरती बुद्धल शेवटची अपडेट दिली जाईल.