थ्री एस अकॅडमी भूम. जिल्हा धाराशिव
February 16, 2025 at 06:37 AM
पोलिस भरती प्रक्रिया बद्दल दररोज मीटिंग होत आहेत. मित्रांनो त्यामुळे कोणी थंड बसू नका ग्राउंड बाबतीत पण मीटिंग सुरू आहेत. इव्हेंट मध्ये बदल होऊ शकतात त्यामुळे दररोज मुलांनी सहा किमी अंतर वेळ लाऊन धावत जावा. पुढे काय होईल ते होईल पण मीटिंग सुरू आहेत इथपर्यंत माहिती मिळाली आहे अन् नवीन भरती प्रक्रिया बद्दल काही जिल्हा पोलिस अधीक्षक नी ग्राउंड चे साहित्य जमा करून ठेवावे असे आदेश दिले आहेत काल ग्राउंड ची साफसफाई करण्यात यावी. चिफ कंपनी कडे नवीन मागण्यात आल्या आहेत त्यामुळं तुम्ही गाफिल राहू नका पाच मार्च 2025 रोजी दुपारी अडीच तीन वाजेपर्यंत भरती बुद्धल शेवटची अपडेट दिली जाईल.
👍
❤️
😮
🙏
15