
दिवा शहर, ठाणे जिल्हा न्यूज
278 subscribers
About दिवा शहर, ठाणे जिल्हा न्यूज
चालु घडामोडी... न्यूज... बातम्या...
Similar Channels
Swipe to see more
Posts

स्वारगेट प्रकरण: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून पुण्यात जोरदार आंदोलन, सरकारला विचारला जाब https://x.com/SaamanaOnline/status/1894735190934913196 असाच दिवेकर यांनी सरकारला जाब विचारला पाहिजे...

फुकट्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेचा ‘थंडगार झटका’, 1.72 कोटींची दंडवसुली https://shorter.me/vrsWV

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेते राजकारणातून हद्दपार होणार? केंद्र सरकारने मांडली सर्वोच्च न्यायालयात बाजू https://shorturl.at/HQlS1

Photo - स्वारगेट बलात्कारप्रकरणी पुण्यात शिवसेनेचे आक्रमक आंदोलन https://www.saamana.com/shiv-sena-protest-pune-rape-on-girl-in-bus/

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥ आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील खिडकाळेश्वर येथील प्राचीन शिव मंदिर परिसरात महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी भगवान शंकराचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिरातील स्वयंभू पिंडीचे दर्शन घेऊन सर्वांना सुख समृद्धी आणि समाधानाचे आयुष्य लाभो अशी मनोकामना ही केली. तसेच यावेळी कल्याण येथील मानपाडेश्र्वर, डोंबिवली येथील पिंपळेश्वर येथेही भगवान शंकराचे दर्शन घेतले. यावेळी ठिकठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी उपस्थित होते. भाविकांनी दिलेल्या हर हर महादेवच्या जयघोषाने सर्व वातावरण अगदी भक्तिमय झाले होते. यावेळी सर्व भाविकांशी संवाद साधून त्यांना महा शिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्यासह कल्याण - डोंबिवली येथील शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर मंडळी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #DrShrikantEknathShinde #Shivsena #Mahashivratri


महाशिवरात्रीनिमित्त अंघोळीसाठी गेलेले सहा जण बुडाले, चंद्रपूर जिल्ह्यातील घटना https://shorter.me/Rf_T5

Power Nap – कर्तव्यावर असताना कॉन्स्टेबल झोपी गेला, हायकोर्टाकडून प्रशासनाची खरडपट्टी https://shorter.me/ElwXi