
पोलीस भरती मार्गदर्शन 2025
581 subscribers
About पोलीस भरती मार्गदर्शन 2025
🚨मिशन महाराष्ट्र पोलीस 2025 🎯 🎯 चालू घडामोडी 🎯 GK&GS 🎯मराठी व्याकरण 🎯गणित/बुद्धिमत्ता 🎯सामान्य ज्ञान सर्व विषयावर नोट्स उपलब्ध 🎯 रोज मोफत टेस्ट सुद्धा मिळतील
Similar Channels
Swipe to see more
Posts

*पोलीस भरती सराव पेपर 21* https://mpsctestseries.in/police-bharti-practice-paper-21/ --------- *Join Whatsapp:* https://chat.whatsapp.com/IAVJ5tRCFLa6T3tmq19vX3 *Download App:* https://bit.ly/VidarbhaAcademy_App टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/VidarbhaAcademy Whatsapp Chanel :https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I

*✅👉 पंतप्रधान विश्वकर्मा योजना ☑️* 👉 सुरुवातः 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी दिल्ली येथे. 👉 18 ओळखल्या गेलेल्या पारंपरिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या भारतीय कारागिरांना लाभ देण्यासाठी संकल्पित केलेली पीएम विश्वकर्मा योजना ही केंद्रीय क्षेत्र योजना (Central Sector Scheme) आहे. 👉 या योजनेंतर्गत 2023-24 ते 2027-28 या 5 वर्षांच्या कालावधीत केंद्र सरकारद्वारे रु. 13,000 कोटी खर्च केले जाणार आहेत. 👉 सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय हे पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे नोडल / मध्यवर्ती मंत्रालय आहे. 👉 गुरु-शिष्य परंपरा किंवा कारागीरांद्वारे हातांनी आणि साधनांनी काम करण्याच्या पारंपरिक कौशल्यांना बळकट करणे आणि त्यांचे पालनपोषण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. 👉 या योजनेचा उद्देश हा कारागिरांची उत्पादने आणि सेवांची गुणवत्ता आणि आवाका सुधारणे तसेच विश्वकर्माना देशांतर्गत आणि जागतिक मूल्य साखळीत एकात्मिक करणे हा आहे. 👉 कारागिरांना लाभः * ही योजना संपूर्ण भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील कारागीरांना मदत करेल. * योजनेअंतर्गत, पात्र लाभार्थ्यांची (विश्वकर्मा) बायोमेट्रिक-आधारित पीएम विश्वकर्मा पोर्टल वापरून सामान्य सेवा केंद्रांद्वारे विनामूल्य नोंदणी केली जाईल. * मान्यताः कारागिरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे मान्यता प्रदान केली जाईल. * स्किल अपग्रेडेशनः दररोज रु. 500 स्टायपेंडसह 5-7 दिवसांचे मूलभूत प्रशिक्षण आणि 15 दिवस किंवा त्याहून अधिक दिवसांचे प्रगत प्रशिक्षण प्रदान केले जाईल. • * टूलकिट प्रोत्साहनः मूलभूत कौशल्य प्रशिक्षणाच्या सुरुवातीला ई-व्हाऊचरच्या स्वरूपात 15,000 रु. पर्यंतचे टूलकिट प्रोत्साहन दिले जाईल. * क्रेडिट सपोर्ट: रु. 3 लाख पर्यंतचे तारणमुक्त एंटरप्राइज डेव्हलपमेंट कर्ज दिले जाईल. हे कर्ज रु.1 लाख आणि रु. 2 लाख अशा दोन टप्यांत, अनुक्रमे 18 महिने आणि 30 महिन्यांच्या कालावधीसह 5% निश्चित केलेल्या सवलतीच्या दराने (भारत सरकारच्या १% च्या मवदिपर्यंत सवलतीमध्ये) दिले जाईल. * ज्या लाभार्थींनी मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केले आहे ते रु. 1 लाख पर्यंतच्या कर्ज सहाय्याच्या पहिल्या टप्प्याचा लाभ घेण्यास पात्र असतील. दुसरा कर्जाचा टप्पा अशा लाभार्थ्यांना उपलब्ध असेल ज्यांनी पहिल्या टप्प्याचा लाभ घेतला आहे आणि एक मानक कर्ज खाते राखले आहे आणि त्यांच्या व्यवसायात डिजिटल व्यवहार स्वीकारले आहेत किंवा प्रगत प्रशिक्षण घेतले आहे. * डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहनः कमाल 100 मासिक व्यवहारांपर्यंत रु. प्रति डिजिटल व्यवहार असे प्रोत्साहन प्रत्येक डिजिटल पे-आउट किंवा पावतीसाठी लाभार्थीच्या खात्यात जमा केले जाईल. • विपणन समर्थनः कारागीरांना गुणवत्ता प्रमाणपत्र, * ब्रेडिंग, त्राच् सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ऑनबोर्डिंग, जाहिरात, प्रसिद्धी आणि मूल्य शृंखलाशी संबंध सुधारण्यासाठी इतर विपणन क्रियाकलापांच्या स्वरूपात विपणन समर्थन प्रदान केले जाईल. * ही योजना औपचारिक एमएसएमई इकोसिस्टममध्ये 'उद्योजक' म्हणून उदयम असिस्ट प्लॅटफॉर्मवर लाभार्थ्यांना ऑनबोर्ड करेल. 👉या योजनेंतर्गत येणारे 18 पारंपरिक व्यवसायः👍 (1) सुतार (i) जहाज बनवणारे (Boat maker) (iii) आयुधिक (Armourer) iv) लोहार (v) हॅमर आणि टूल किट मेकर; (vi) कुलूप बनवणारे (Locksmith) (vii) सोनार; (viii) कुंभार (ix) शिल्पकार (मूर्तिकार, दगडी कोरीव काम करणारा), दगड तोडणारा; (x) चर्मकार / चपला किंवा पादत्राणे कारागीर (xi) गवंडी / राजमिस्त्री (xii) बास्केट/चटई/झाडू बनवणारे / कोयर विणकर; (xiii) बाहुली आणि खेळणी बनवणारे (पारंपारिक); (xiv) न्हावी (xv) हार बनवणारे (माळाकार); (xvi) धोबी (xvii) शिंपी (xviii) माशांसाठी जाळे बनवणारे.

🔴 *पोलिस भरती महत्त्वाचे विज्ञान - शोध व संशोधक* https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03 01) विमान – राईट बंधू 02) डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल 03) रडार - टेलर व यंग 04) रेडिओ - जी. मार्कोनी 05) वाफेचे इंजिन - जेम्स वॅट 06) थर्मामीटर - गॅलिलीयो 07) हेलीकॉप्टर - सिकोर्स्की 08) विजेचा दिवा - एडिसन 09) रेफ्रीजरेटर - पार्किन्स 10) वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस 11) सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन 12) सायकल - मॅकमिलन 13) डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल 14) रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी 15) टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल 16) ग्रामोफोन - एडिसन 17) टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड 18) पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग 19) उत्क्रांतिवाद - डार्विन 20) भूमिती - युक्लीड 21) देवीची लस - जेन्नर 22) अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस 23) अँटी रेबीज -लुई पाश्चर 24) इलेक्ट्रोन – थॉमसन 25) हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश 26) न्यूट्रोन – चॅडविक 27) आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर 28) विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे 29) कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल 30) गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन 🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇 https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

*📕आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *10 फेब्रुवारी 2025* https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03 🔖 *प्रश्न.1) महाराष्ट्र शासनाचा २०२४ वर्षाचा विं दा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?* *उत्तर -* रा रं बोराडे 🔖 *प्रश्न.2) महाराष्ट्र शासनाचा डॉ.अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२४ कोणाला जाहीर झाला आहे ?* *उत्तर -* डॉ. रमेश सूर्यवंशी 🔖 *प्रश्न.3) महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी भाषा संवर्धन पुरस्कार २०२४ कोणाला घोषित केला आहे ?* *उत्तर -* मराठवाडा साहित्य परिषद 🔖 *प्रश्न.4) देशांतील पहिले प्री मॅरेज कौन्सिलिंग सेंटर कोठे सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे ?* *उत्तर -* नाशिक 🔖 *प्रश्न.5) 38 वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळावा कोणत्या ठिकाणी आयोजीत आहे ?* *उत्तर -* फरिदाबाद हरियाणा 🔖 *प्रश्न.6) ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत टेनिस मध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाने कोणत्या राज्याला पराभव करून सांघिक सुवर्ण पदक जिंकले आहे ?* *उत्तर -* गुजरात 🔖 *प्रश्न.7) IVF तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्या प्राण्याचा भ्रूण तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे ?* *उत्तर -* कांगारू 🔖 *प्रश्न.8) पिनाका मल्टिपल रॉकेट लाँच सिस्टीम (MRLS) कोणत्या संस्थेने विकसित केली ?* *उत्तर -* DRDO 🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇 https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

*पोलीस भरती सराव पेपर 20* https://mpsctestseries.in/police-bharti-practice-paper-20/ --------- *Join Whatsapp:* https://chat.whatsapp.com/IAVJ5tRCFLa6T3tmq19vX3 *Download App:* https://bit.ly/VidarbhaAcademy_App टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/VidarbhaAcademy Whatsapp Chanel :https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I

*👉भारतातील एकूण रामसर - 89* 👉फेब्रुवारी 2025 मध्ये भारतात चार नवीन रामसर साइट्स जोडण्यात आल्या, त्यामुळे भारतातील रामसर स्थळांची संख्या 89 झाली आहे. 👉 भारतात खालील 4 नवीन ठिकाणांचा रामसर ठिकाणाचा समावेश 1 ) उधवा तलाव - झारखंड 2 ) खेचोपल्री वेटलँड - सिक्कीम 3 ) सक्करकोट्टई पक्षी अभयारण्य -तमिळनाडू 4 ) थेरथंगल पक्षी अभयारण्य - तमिळनाडू 👉2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जातो 👉2025 जागतिक पाणथळ दिन थीम - आमच्या सामान्य भविष्यासाठी पाणथळ प्रदेशाचे संरक्षण 👉 रामसर करार हा पाणथळ प्रदेश संवर्धनासाठी एक आंतरराष्ट्रीय करार आहे JOIN : https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03 👉 रामसर करार - 2 फेब्रुवारी 1971 इराणमधील कॅस्पियन समुद्र च्या दक्षिण किनार्यावर 👉 अंमलबजावणी 1975 रोजी झाली असून भारतात हा करार 1 फेब्रुवारी 1982 रोजी सुरु झाला. 👉 पाणथळ प्रदेशाचे संवर्धन करणे हा रामसर करार मागचा हेतू आहे. 👉 रामसर करार चे एकूण सदस्य 172 देश आहेत 👉 भारतातील पहिले सर्वात जुने रामसर स्थळ चिल्का सरोवर ( ओडिसा ) व केवलादेव राष्ट्रीय उद्यान ( राजस्थान ) 👉भारतातील सर्वात मोठे रामसर स्तळ - पश्चिम बंगालचे सुंदरबन 👉 भारतातील सर्वात लहान रामसर स्थळ - हिमाचल प्रदेश मधील रेणुका 👉भारतात सर्वात जास्त रामसर स्थळ असणारे राज्य 1 ) तामिळनाडू राज्यात - 18 2 ) उत्तर प्रदेश राज्यात - 10 3 ) ओडिशा - 6 4 ) पंजाब - 6 5 ) जम्मू कश्मीर - 5 👉महाराष्ट्रात एकूण तीन ठिकाणी रामसर स्थळ आहेत :- 1 ) नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य 2 ) लोणार सरोवर 3 ) ठाणे खाडी 👉जगात रामसर स्थळांची संख्या 1 ) युनायटेड किंगडम - 176 2 ) मेक्सिको - 144 3 ) भारत - 89 4 ) चीन - 82 🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇 https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

*🏆भारतातील विविध क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार 🏆* ◾️सर्वोच्च नागरी पुरस्कार :- भारतरत्न पुरस्कार ◾️सर्वोच्च शौर्य पुरस्कार :- परमवीर चक्र ◾️सर्वोच्च साहस पुरस्कार :- तेनझिंग नोर्गे पुरस्कार ◾️चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार :- दादासाहेब फाळके पुरस्कार ◾️साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार :- ज्ञानपीठ पुरस्कार ◾️क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार :- मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ------------ 🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇 https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

🔸महिला बाल विकास आजचा पेपर 2 री शिफ्ट १)English# 👉Para jumble first and last sentence dile hote middle sentence arrange karayala lavle hote 👉Passage 👉Synonyms 👉Antonyms 👉Proverb 👉One word substitution 👉Error 👉Tense २)मराठी#✅ 👉प्रयोग 👉समानार्थी 👉विरुधर्थी 👉म्हणी 👉शब्दाच्या जाती 👉वाक्याचे प्रकार 👉काळ समास 2 होते सर्वनाम वर तीन ते चार प्रश्न होते संबधी सर्वनाम ओळखा प्रथम पुरुष्वाचक सर्वनाम विशेषण वर 2 होते 3) बुध्दीमत्ता# (गणित नाही)✅ 👉संख्यामालिका जास्त प्रश्न 👉अक्षरमलिका जास्त प्रश्न 4) सामान्य ज्ञान#✅ 👉चालू घडामोडी 2024 जास्त प्रश्न Jan 2025 world monuments list Options taj mahal jama masjid kutub minar International solar aliance head Economics Fleming mundel model price changes factors 👉इतिहास आधुनिक (समाज सुधारक) Pandita rambai widows instiute प्रश्न 👉राज्यशास्त्र governer appointed 2 or more states according to constitution Non constitutional organisation options finance commission Gst tax council Human rights commission Lok sabha member age var hota 👉भूगोल agro cilmatic zone kiti aahet Wardha river flowing districs Gk moderate to tough Reasoning time consuming English moderate Marathi easy to moderate hote

*मुंबई पोलीस भरती निकाल जाहीर,पात्रता यादी चेक करा!* https://mpsctestseries.in/police-bharti-2025-result/ -------------- *Join Whatsapp:* https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03 *Download App:* https://bit.ly/VidarbhaAcademy_App टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/VidarbhaAcademy Whatsapp Chanel : https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I

🛑 *2024 या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले पुरस्कार :-* 🏆'द ऑर्डर ऑफ मुबारक अल-कबीर - देश - कुवैत 🏆अवॉर्ड ऑफ ऑनर डॉमिनिका - देश - डॉमिनिका 🏆द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर - देश - नायजेरिया 🏆ऑनररी ऑर्डर ऑफ ऑनर पुरस्कार - देश - बार्बाडोस 🏆ऑर्डर ऑफ एक्सलन्स - देश - गयाना -------------- 🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇 https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03