पोलीस भरती मार्गदर्शन 2025
पोलीस भरती मार्गदर्शन 2025
February 14, 2025 at 03:03 AM
☘*महाराष्ट्रातील पहिले गाव[IMP]* 1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग) 2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर - सातारा) 3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा) 4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे) 5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा) 6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग) 7] पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती) 8] पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार) 9] पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर) 10] पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी) 11] पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा) ------------ 🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇 https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

Comments