
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
1.0K subscribers
About महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
*शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर स्थापित* (दि.9 ऑगस्ट 1989) *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती* *संघटनेची वैचारिक भूमिका* ● *पंचसूत्री* ● *1] शोषण करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे.* *2] वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार करणे.* *3] धर्माची विधायक, कठोर, कृतिशील आणि कालसुसंगत चिकित्सा करणे.* *4] संत आणि समाजसुधारकांचा वारसा आणि संविधानाचा मूल्य आशय कृतिशील करणे.* *5] व्यापक परिवर्तनाच्या चळवळींशी जोडून घेणे.* *ही पंचसूत्री संघटनेचा वैचारिक पाया आहे. या विचारसूत्रांच्या आधारे संघटना काम करते.*
Similar Channels
Swipe to see more
Posts

. शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर स्थापित दि. 9ऑगस्ट 1989 *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे* *सोशल मिडिया हँडल्स* *● वेबसाईट* https://www.mans.org.in/ *● फेसबुक पेज* https://www.facebook.com/MaharashtraANiS?mibextid=kFxxJD *● यु-ट्यूब चॅनेल* https://youtube.com/@MahaANISMANS?si=ryTd7eW1-K1-DLpe *● इंस्टाग्राम* https://www.instagram.com/mahaanis_mans_?igsh=MWN4cmExempqM2syaA== *● व्हाट्सएप चॅनेल* https://whatsapp.com/channel/0029Va50Jlb23n3ks6mZra1A