महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
June 17, 2025 at 06:52 AM
⚜️ *महाराष्ट्र अंनिस* ⚜️ 🟠 *युवा सहभाग विभाग*🟠 💫 *आयोजित*💫 🌈 जून Pride Month च्या निमित्ताने 🌟 'लैंगिकतेचे पदर उलगडताना' या उपक्रमाअंतर्गत 🎙️ पहिलं सत्र 🗓️ तारीख: २० जून, २०२५ 🕢 वेळ: सायंकाळी ७.३० 📍स्थळ(गुगल मीट लिंक): https://meet.google.com/dba-kxmo-tkb --- 👤 वक्ते: अनिल उकरंडे (संस्थापक अध्यक्ष, युतक चॅरिटेबल ट्रस्ट) 🗣️ विषय: 👉 LGBTQIA+ म्हणजे काय? ▪️ Basics of LGBTQIA+ ▪️ लैंगिकता, लिंग, लिंगभाव आणि लैंगिक कल ▪️ लैंगिक अल्पसंख्यांक समुदायासमोरील समस्या ▪️ मुख्य प्रवाहाकडून समुदायाच्या अपेक्षा --- 👩‍⚖️ अध्यक्ष: आरती नाईक (राज्य सरचिटणीस, महा. अंनिस) --- ✨ सर्वांनी सहभागी व्हा, जाणिवा वाढवा! ✨
Image from महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती: ⚜️ *महाराष्ट्र अंनिस* ⚜️ 🟠 *युवा सहभाग विभाग*🟠 💫 *आयोजित*💫  🌈 जून...
👍 8

Comments