
SMB Preparation
1.7K subscribers
About SMB Preparation
Current affairs Marathi Gk
Similar Channels
Swipe to see more
Posts

🇮🇳 भारत सरकारने राबवलेली महत्वाची ऑपरेशन #𝐆𝐤 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 🎤 भारताची खूप महत्वाच्या मोहिमा आणि त्यांची नावे :- 🔷 खूप महत्वाचे आहे नावे लक्षात ठेवा 🎮ऑपरेशन सिंदूर - पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भरताने पाकिस्तान च्या दहशतवादी स्थळांच्या वरती हल्ला केला 🎮 ऑपरेशन सद्भाव : म्यानमार ( यागी चक्रीवादळ नुकसान ला मदतीसाठी) 🎮 ऑपरेशन बंदर - पुलवामा हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून पाकिस्तानातील बालाकोट येथील दहशतवादी तळावर बॉम्बस्फोट करण्याच्या IAF मोहिमेला 'ऑपरेशन बंदर' असे सांकेतिक नाव देण्यात आले. 🎮ऑपरेशन चक्र-5 - CBI ने आंतरराष्ट्रीय संघटित सायबर गुन्हे/डिजिटल अटकेविरुद्ध सुरू केले 🎮ऑपरेशन भेडिया : उत्तरप्रदेश सरकार ( नरभक्षक लांडग्याला धरण्यासाठी) 🎮 ऑपरेशन 'सर्द हवा' - BSF ने राज्यस्थान मध्ये सुरू केलं आहे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर 🎮ऑपरेशन इंद्रावती : युद्धग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ❗️प्रत्येक परीक्षेत यावरती प्रश्न आहे❗️ ➖➖➖➖➖➖➖

मित्रांनो काही तांत्रिक अडचणीमुळे आता आपले सर्व क्लास या Channel वर होतील 👇subscribe kra 👇 https://youtube.com/@hirkaniacademy?si=gNpPfzsy79VflNvR

अतिशय महत्त्वाचा क्लास हेच प्रश्न रिपीट होत आहे तोंडीपाठ करून ठेवा 👇👇 https://youtu.be/S2O1rnTM9g8?si=wqnE0s1sEZ_-5rgG

नोंदणी व मुद्रांक शुल्क भरती तारीख जाहीर झाली आहे नोंदणी मुद्रांक शुल्क भरती 2025 साठी लागणारे 10 हजार प्रश्नाचे PDF आणि एका वर्षाचे चालू घडामोडी PDF मिळेल. 8275558283 या नो वर 149 फोन पे / GPay करा लगेच मिळेल. what's app करा.