
SMB Preparation
May 17, 2025 at 03:30 AM
🇮🇳 भारत सरकारने राबवलेली महत्वाची ऑपरेशन
#𝐆𝐤 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫
🎤 भारताची खूप महत्वाच्या मोहिमा आणि त्यांची नावे :-
🔷 खूप महत्वाचे आहे नावे लक्षात ठेवा
🎮ऑपरेशन सिंदूर - पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भरताने पाकिस्तान च्या दहशतवादी स्थळांच्या वरती हल्ला केला
🎮 ऑपरेशन सद्भाव : म्यानमार ( यागी चक्रीवादळ नुकसान ला मदतीसाठी)
🎮 ऑपरेशन बंदर - पुलवामा हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून पाकिस्तानातील बालाकोट येथील दहशतवादी तळावर बॉम्बस्फोट करण्याच्या IAF मोहिमेला 'ऑपरेशन बंदर' असे सांकेतिक नाव देण्यात आले.
🎮ऑपरेशन चक्र-5 - CBI ने आंतरराष्ट्रीय संघटित सायबर गुन्हे/डिजिटल अटकेविरुद्ध सुरू केले
🎮ऑपरेशन भेडिया : उत्तरप्रदेश सरकार ( नरभक्षक लांडग्याला धरण्यासाठी)
🎮 ऑपरेशन 'सर्द हवा' - BSF ने राज्यस्थान मध्ये सुरू केलं आहे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर
🎮ऑपरेशन इंद्रावती : युद्धग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी
❗️प्रत्येक परीक्षेत यावरती प्रश्न आहे❗️
➖➖➖➖➖➖➖