
Digital BRC
482 subscribers
About Digital BRC
Smart Study , Digital BRC वेबसाईटवर फक्त विद्यार्थ्यांचा अभ्यास , आजचा अभ्यास, शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यास, जनरल नॉलेज अभ्यास, स्पर्धा परीक्षा अभ्यास
Similar Channels
Swipe to see more
Posts

*वर्ग पाचवी व आठवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२५ परीक्षा प्रश्नपत्रिका संच ! डाऊनलोड करा* 🔰🔰🔰 सदर शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रश्नपत्रिका संच उपलब्ध करून देण्यात आले आहे आपण डाऊनलोड करू शकता ⭕⭕⭕ https://www.digitalbrc.in/2025/02/class-five-and-eight-scholarship-exam.html *महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे* 🪀🪀🪀

*MAHA TET Exam 2024 अंतिम निकाल जाहीर ! आपला निकाल पाहा* 🔰. *अधिकृत वेबसाईट लिंक* https://www.digitalbrc.in/2025/02/maha-tet-exam-final-result-announce-msce.html *महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे* 🔰⭕🪀🔰⭕🪀

*NMMS परीक्षा निकाल जाहीर डिसेंबर 2024 निकाल जाहीर* 🔰 *गुणयादी व निकाल पहा* *अधिकृत वेबसाईट* https://www.digitalbrc.in/2025/02/nmms-exam-result-announce-msce-pune.html *महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे* 🔰♻️⭕♻️🔰⭕

*स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्यात १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेंत नियमित शिक्षकांच्या नियुक्ती होणार* *कंत्राटी पद्धत रद्द शासन परिपत्रक निर्गमित* https://www.digitalbrc.in/2025/02/shalent-regular-teacher-appointed-honar.html शासन परिपत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला ⭕♻️✳️⭕♻️✳️

*परीक्षा पे चर्चा* *मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणार* दिनांक 10/02/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता थेट प्रक्षेपण होणार https://www.digitalbrc.in/2025/02/pariksha-pe-charcha-direct.html चला तर, 'परीक्षा पे चर्चा - 2025' या परीक्षेच्या उत्सवात सहभागी होऊया. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे. ⭕🔰🪀🔰⭕🪀

*पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा* ⭕ *शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५वी घरचा अभ्यास* *शिष्यवृत्ती परीक्षा सराव* https://www.digitalbrc.in/2021/03/scholarship-exam-class-five-home.html ⭕ *वर्ग आठवा* *विषय भाषा* https://www.digitalbrc.in/2020/10/scholarship-guidance-video-class-eight.html विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षा करीता तयारी करून घेणे आहे ⭕🔰♻️⭕🔰♻️

🔰 *मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका* ⭕ *इयत्ता पहिली ते आठवी* ⭕ *मराठी माध्यम* ⭕ *सेमी इंग्रजी माध्यम* ⭕ *इंग्रजी माध्यम* https://www.digitalbrc.in/2025/02/manthan-general-knowledge-exam-online.html 🔰⭕♻️🔰⭕♻️

🔰 *मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा 2025 अंतरिम उत्तरसूची जाहीर* ⭕ *परीक्षा अंतरिम उत्तरसूची इयत्ता पहिली ते आठवी मराठी, सेमी व इंग्रजी माध्यमाची उपलब्ध झालेली आहे.* https://www.digitalbrc.in/2025/02/manthan-general-knowledge-examination.html 🔰⭕♻️🔰⭕♻️

*साततत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन गुणदान तक्ते Excel Sheet* ⭕ संकलन गुण नोंद तक्ते ✳️ CCE EXCEL SHEET ⭕ वर्ग 1 ते 8 वी गुण नोंद तक्ते https://www.digitalbrc.in/2024/04/cce-examination-evaluation-all-class.html 🔰 *गुणदान तक्ते* 🔰

*इ.५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा* ⭕ *संभाव्य उत्तरसूची* ⭕ पेपर क्र. 01 ⭕ पेपर क्र. 02 🔰 *दिनांक 09 फेब्रुवारी 2025 ची संभाव्य उत्तरसूची* https://www.digitalbrc.in/2025/02/blog-post.html आपले उत्तर तपासून पहावे ⭕🔰🪀⭕🔰🪀