
Digital BRC
February 9, 2025 at 05:31 PM
*परीक्षा पे चर्चा*
*मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणार*
दिनांक 10/02/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता थेट प्रक्षेपण होणार
https://www.digitalbrc.in/2025/02/pariksha-pe-charcha-direct.html
चला तर, 'परीक्षा पे चर्चा - 2025' या परीक्षेच्या उत्सवात सहभागी होऊया.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
⭕🔰🪀🔰⭕🪀