
श्री संत नामदेव महाराज संस्थान उमरज (मिनी पंढरपूर) ता.कंधार जि. नांदेड Nanded Maharashtra
192 subscribers
About श्री संत नामदेव महाराज संस्थान उमरज (मिनी पंढरपूर) ता.कंधार जि. नांदेड Nanded Maharashtra
श्री संत नामदेव महाराज संस्थान उमरज ता. कंधार जिल्हा नांदेड Maharashtra Shree Sant Namdev Maharaj Sansthan Umraj Ta.Kandhar Dist.Nanded Maharashtra
Similar Channels
Swipe to see more
Posts



🙏🏻


श्री सद्गुरू नामदेव महाराज 🙏


प्रति पंढरपूर श्रीक्षेत्र उंमरज येथे भरणार भक्तांचा कुंभमेळा...... त्रिवेणी संगमाचा योग.... श्रीमद् भागवत.... कलशारोहण.... अखंड हरिनाम सप्ताह आयोजक: श्री नामदेव महाराज

🙏🏻🙏🏻



प्रतीक्षेत आहोत, झळझळीत सोनसळा । कळस दिसतो सोज्वळा ॥१॥ बरवे बरवे पंढरपूर । विठोबा रायाचे नगर ॥२॥ हे माहेर संताचे । नामयास्वामी केशवाचे ॥३॥


श्री क्षेत्र नामदेव महाराज संस्थान भेटीला जिल्हाधिकारी नांदेड श्री राहुल कर्डिले साहेब


या चॅनेल ला फॉलो केल्यास , चॅनेल मधील आपला कॉन्टॅक्ट इतर कोणालाही दिसत नाही,तुम्हाला चॅनेल admin किंवा ग्रुप सदस्य वयक्तिक कॉन्टॅक्ट करू शकत नाही, खूपच गोपनीय आहे , त्या मुळे आपण निःसंकेच संस्थान च्या चॅनेल ला फॉलो करू शकता .. जास्तीत जास्त आपल्या श्रध्दाळू पर्यंत आपला चॅनेल पोहचवा , वेळोवेळी या माध्यमातून आपल्याकडे माहिती देता येईल.

