श्री संत नामदेव महाराज संस्थान उमरज (मिनी पंढरपूर) ता.कंधार जि. नांदेड Nanded Maharashtra
श्री संत नामदेव महाराज संस्थान उमरज (मिनी पंढरपूर) ता.कंधार जि. नांदेड Nanded Maharashtra
February 17, 2025 at 06:12 PM
या चॅनेल ला फॉलो केल्यास , चॅनेल मधील आपला कॉन्टॅक्ट इतर कोणालाही दिसत नाही,तुम्हाला चॅनेल admin किंवा ग्रुप सदस्य वयक्तिक कॉन्टॅक्ट करू शकत नाही, खूपच गोपनीय आहे , त्या मुळे आपण निःसंकेच संस्थान च्या चॅनेल ला फॉलो करू शकता .. जास्तीत जास्त आपल्या श्रध्दाळू पर्यंत आपला चॅनेल पोहचवा , वेळोवेळी या माध्यमातून आपल्याकडे माहिती देता येईल.
🙏 4

Comments