🎖️माझी_स्पर्धा_परिक्षा🎖️ WhatsApp Channel

🎖️माझी_स्पर्धा_परिक्षा🎖️

256 subscribers

About 🎖️माझी_स्पर्धा_परिक्षा🎖️

🇮🇳_जय हिंद_🇮🇳 फक्त स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थांसाठी जिद्द तुमची मार्गदर्शन आमचं🙏✌️ मार्गदर्शक- चंद्रकांत कनोजे (महाराष्ट्र पोलीस) @dmin :- अशोक महाले (B.A, B.ad, M.A, MSW.) @Mazi_Spardha_Pariksha - जिंकल्या शिवाय थांबायचे नाही You Tube Channel Link👇 https://www.youtube.com/@chandruofficial6296

Similar Channels

Swipe to see more

Posts

🎖️माझी_स्पर्धा_परिक्षा🎖️
🎖️माझी_स्पर्धा_परिक्षा🎖️
6/16/2025, 12:39:14 PM

*🔥🔥नवी मुंबई महापालिका(NMMC) परीक्षा दिनांक जाहीर.* *15 जुलै ते 21 जुलै दरम्यान* https://whatsapp.com/channel/0029Vamdh7w8PgsGap5o5q3J

Post image
Image
🎖️माझी_स्पर्धा_परिक्षा🎖️
🎖️माझी_स्पर्धा_परिक्षा🎖️
2/26/2025, 6:39:23 AM

*✅ प्रमुख पदे व किमान वय* *▪️लोकसभा सदस्य - २५ वर्षे पूर्ण* *▪️राज्यसभा सदस्य - ३० वर्षे पूर्ण* *▪️विधानसभा सदस्य -२५ वर्षे पूर्ण* *▪️विधानपरिषद सदस्य -३० वर्षे पूर्ण* *▪️राज्यपाल - ३५ वर्षे पूर्ण* *▪️राष्ट्रपती - ३५ वर्षे पूर्ण* *▪️उप राष्ट्रपती - ३५ वर्षे पूर्ण* *▪️ग्रामपंचायत सदस्य - 21 वर्ष* *🪀Join Whatsapp* https://whatsapp.com/channel/0029Vamdh7w8PgsGap5o5q3J

🎖️माझी_स्पर्धा_परिक्षा🎖️
🎖️माझी_स्पर्धा_परिक्षा🎖️
2/28/2025, 3:03:17 AM

*🎯 वर्ष व महोत्सव* *25 वर्ष - रौप्य महोत्सव* *50 वर्ष - सुवर्ण महोत्सव* *60 वर्ष - हीरक महोत्सव* *75 वर्ष - अमृत महोत्सव* *80 वर्ष - सहस्त्र चंद्रदर्शन महोत्सव* *100 वर्ष - शतक महोत्सव* *125 वर्ष - शतकोत्तर रौप्य महोत्सव* *150 वर्ष - सार्ध शती महोत्सव* *🪀Join Whatsapp* https://whatsapp.com/channel/0029Vamdh7w8PgsGap5o5q3J

🎖️माझी_स्पर्धा_परिक्षा🎖️
🎖️माझी_स्पर्धा_परिक्षा🎖️
2/28/2025, 4:16:24 AM

*🚨 नागपूर शहर 838 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गरज..* https://whatsapp.com/channel/0029Vamdh7w8PgsGap5o5q3J

Post image
Image
🎖️माझी_स्पर्धा_परिक्षा🎖️
🎖️माझी_स्पर्धा_परिक्षा🎖️
2/27/2025, 5:34:24 PM

SRPF.... *✅ प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू आहेत..* *✔️ नवीन पदे मंजूर होऊन त्यांची भरती* *होण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा..👍* *तात्काळ आदेश आहे..* *तयारीत राहा...*

Post image
Image
🎖️माझी_स्पर्धा_परिक्षा🎖️
🎖️माझी_स्पर्धा_परिक्षा🎖️
2/22/2025, 9:29:02 AM

*📚🇮🇳भारतातील सर्वात मोठे' gk वनलायणर* ◾️भारतातील सर्वात लांब नदी - गंगा (2525 km) ◾️भारतातील सर्वात लांब किनारपट्टी लाभलेले राज्य - गुजरात (1214.7Km) ◾️भारतातील सर्वात लांब धरण - हिरकुड (लांबी-25.79 km - महानदी) ◾️जगातील सर्वात लांब मातीचे धरण आहे - हिरकुड धरण ◾️भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा - मरीना बीच, चेन्नई (12 किलोमीटर) ◾️जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब समुद्रकिनारा आहे - मरीना बिच ◾️भारतातील सर्वात लांब रस्ता - NH 44 (श्रीनगर ते कन्याकुमारी) ◾️भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म - हुबळी रेल्वे प्लॅटफॉर्म, कर्नाटक (1507 मीटर) ◾️सर्वात लांब कालवा - इंदिरा गांधी कालवा (445+ km) ◾️भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य - राजस्थान ◾️भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर - चिल्का सरोवर (ओडिशा) ◾️भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर - वुलर सरोवर ◾️भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश - जम्मू आणि काश्मीर ◾️भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम - मोटेरा स्टेडियम किंवा सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम ◾️भारतातील सर्वोच्च पुरस्कार - भारतरत्न ◾️भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार - परमवीर चक्र ◾️भारतातील सर्वात मोठे राज्य (लोकसंख्या प्रमाणे) - उत्तर प्रदेश ◾️भारतील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळाने ) - राजस्थान ◾️भारतातील सर्वात लहान राज्य (क्षेत्रफळ)  -गोवा ◾️भारतातील सर्वात मोठे लोकसंख्या असलेले शहर - मुंबई ◾️भारतातील सर्वात उंच धरण -टिहरी धरण (260.5 मी भागीरथी नदी - उत्तराखंड) ◾️भारतातील सर्वात उंच धबधबा - कुंचिकल धबधबा (कर्नाटक) ◾️भारतातील सर्वात मोठे वाळवंट - थार वाळवंट ◾️भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश - सुंदरबन त्रिभुज प्रदेश (गंगा नदी- 1330.10 चौ. किमी) ◾️भारतातील सर्वात मोठा जिल्हा - कच्छ जिल्हा (गुजरात - 45674 चौ. किमी) ◾️भारतातील सर्वात लांब तलाव - वेम्बनाड तलाव -2033 चौ. किमी (केरळ) ◾️सर्वात मोठे नदी बेट - माजुली बेट (ब्रम्हपुत्रा नदी - आसाम) ◾️भारतातील सर्वात लांब बोगदा - अटल बोगदा(9.02Km हिमाचल) *सरळ सरळ असे प्रश्न सद्या येत आहेत त्यामुळं हे सर्व एकत्र केलं आहे , व्यवस्थित वाचा* ------------------------------------------- *🪀Join Whatsapp* https://whatsapp.com/channel/0029Vamdh7w8PgsGap5o5q3J

❤️ 👍 3
🎖️माझी_स्पर्धा_परिक्षा🎖️
🎖️माझी_स्पर्धा_परिक्षा🎖️
2/26/2025, 2:55:55 PM

*🌐 बँक ऑफ बडोदा मध्ये 4000 जागांसाठी भरती* *🎓 शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी* *🔖 वयाची अट :- 01 फेब्रुवारी 2025 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]* *📌 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत* *🤑 Fee :- General/OBC/EWS: ₹800/- [SC/ST: ₹600/-, PWD: ₹400/-]* *🗓Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 मार्च 2025* *🧑‍💻 अधिकृत वेबसाईट :-* https://www.bankofbaroda.in/ *🪀Join Whatsapp* https://whatsapp.com/channel/0029Vamdh7w8PgsGap5o5q3J

🎖️माझी_स्पर्धा_परिक्षा🎖️
🎖️माझी_स्पर्धा_परिक्षा🎖️
2/4/2025, 12:16:14 PM

*✅ महत्त्वाचे भूगोल GK नोट्स ✅* *🔵 गोड्या पाण्याची सरोवरे 🔹 राज्य* 🎯 कोल्लेरु - आंध्रप्रदेश 🎯 भीमताल - उत्तराखंड 🎯 दाल ,वुलर - जम्मू काश्मीर  🎯 लोकटाक - मणिपूर 🎯 रेणूकाजी - हिमाचल प्रदेश  *🔵 खाऱ्या पाण्याची सरोवरे🔹 राज्य* 🎯 चिल्का - ओडिशा 🎯 पुलकित - आंध्रप्रदेश 🎯 सांभर - राजस्थान 🎯 लोणार - महाराष्ट्र  ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🪀 नोट्स कट्टा Official Whatsapp👇* https://whatsapp.com/channel/0029Vamdh7w8PgsGap5o5q3J

🎖️माझी_स्पर्धा_परिक्षा🎖️
🎖️माझी_स्पर्धा_परिक्षा🎖️
2/1/2025, 2:09:00 AM

*🛑 प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे 🛑* 🔰 मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री 🔰 शहीद-ए-आलम --  भगतसिंग 🔰 भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू 🔰 गान कोकिळा -- लता मंगेशकर 🔰 गरिबांचे कैवारी -- के. कामराज 🔰 प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी 🔰 देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद 🔰 भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल 🔰 विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियानी 🔰 विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर 🔰 भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी 🔰 शांतीदूत -- पंडित नेहरू ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ *🪀 अशाच अजून नोट्स साठी Join करा Whatsapp Channel 👇👇* https://whatsapp.com/channel/0029Vamdh7w8PgsGap5o5q3J ━━━━━━━━━━━━━━━━━━━━   👍             🗂              📲    ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ *🤳 (आपल्या सर्व मित्रांना जरूर पाठवा.)*

🎖️माझी_स्पर्धा_परिक्षा🎖️
🎖️माझी_स्पर्धा_परिक्षा🎖️
2/9/2025, 9:52:29 AM

🟠 *देशातील प्रमुख नद्या व त्यांची उगमस्थाने :-* 💧 गंगा : गंगोत्री 💧 सिंधू : कैलास पर्वत तिबेट 💧 रावी : हिमाचल प्रदेश 💧 बियास : हिमाचल प्रदेश 💧 कोसी : नेपाळ 💧 दामोदर : रांची , झारखंड 💧 साबरमती : अरवली पर्वत 💧 नर्मदा : अमरकंटक 💧 महानदी : छत्तीसगढ 💧 सतलज : तिबेट 💧 मांडवी : गोवा 💧 वैतरणा : ठाणे 💧 भीमा : पुणे 💧 गोदावरी : त्रंबकेश्वर 💧 कृष्णा : महाबळेश्वर 💧 कावेरी : कर्नाटक 💧 मांजरा : पाटोदा पठार 💧 इंद्रावती - छत्तीसगड 💧 उल्हास : रायगड . 🪀 *Join WhatsApp group* https://whatsapp.com/channel/0029Vamdh7w8PgsGap5o5q3J

Link copied to clipboard!