
🎖️माझी_स्पर्धा_परिक्षा🎖️
February 1, 2025 at 02:09 AM
*🛑 प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे 🛑*
🔰 मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री
🔰 शहीद-ए-आलम -- भगतसिंग
🔰 भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू
🔰 गान कोकिळा -- लता मंगेशकर
🔰 गरिबांचे कैवारी -- के. कामराज
🔰 प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी
🔰 देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद
🔰 भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल
🔰 विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियानी
🔰 विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर
🔰 भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी
🔰 शांतीदूत -- पंडित नेहरू
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
*🪀 अशाच अजून नोट्स साठी Join करा Whatsapp Channel 👇👇*
https://whatsapp.com/channel/0029Vamdh7w8PgsGap5o5q3J
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍 🗂 📲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
*🤳 (आपल्या सर्व मित्रांना जरूर पाठवा.)*