Ayurveda Health WhatsApp Channel

Ayurveda Health

60 subscribers

About Ayurveda Health

स्वास्थ्य रक्षण! रोग निवारण!! आयुर्वेद प्रचार! आयुर्वेद प्रसार !! आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, पिंपळे सौदागर, पुणे 411027 Cont. +91 9665 010 500 / +91 7387 793 189 www.shriayurvedic.in

Similar Channels

Swipe to see more

Posts

Ayurveda Health
Ayurveda Health
5/14/2025, 8:00:09 PM
Post image
👍 🙏 2
Image
Ayurveda Health
Ayurveda Health
5/23/2025, 7:24:36 AM

।। सुवर्णबिंदूप्राशन संस्कार ।। आयुर्वेदातील बालरोग चिकित्सक म्हणून ख्याती असलेल्या, आचार्य काश्यप यांच्या काश्यप संहितेत बालकाच्या जन्मापासून ते सोळा वर्षांचे होईपर्यन्त त्यांच्यामध्ये होणारे शारीरिक मानसिकबदल, त्या काळात होणारे आजार व त्यावर देण्यायोग्य चिकित्सा यांचे सविस्तर वर्णन आहे।। त्याच काश्यपसंहितेत लेहाध्यायामध्ये, सुवर्णप्राशनाचाही उल्लेखही सापडतो।। " सुवर्णप्राशनं ह्यतन्मेधाऽग्निबलवर्धनम्| आयुष्यं मंगलं पुण्यं वृष्यं वर्ण्यं ग्रहापहम्।। "मासात् परम् मेधावी व्याधीभिर्न च धृष्यते ।षडर्भिमासे: श्रुतधर: सुवर्णप्राशनाद् भवेत् ।।’’ - काश्यपसंहिता तर चला सविस्तरपणे जाणून घेऊया.... " सुवर्णबिंदूप्राशन " संस्काराबद्दल...... Click करा खालील लिंक ... https://shriayurvedic.in/suvarnabinduprashan-ceremony

Link copied to clipboard!