Ayurveda Health
Ayurveda Health
May 23, 2025 at 07:24 AM
।। सुवर्णबिंदूप्राशन संस्कार ।। आयुर्वेदातील बालरोग चिकित्सक म्हणून ख्याती असलेल्या, आचार्य काश्यप यांच्या काश्यप संहितेत बालकाच्या जन्मापासून ते सोळा वर्षांचे होईपर्यन्त त्यांच्यामध्ये होणारे शारीरिक मानसिकबदल, त्या काळात होणारे आजार व त्यावर देण्यायोग्य चिकित्सा यांचे सविस्तर वर्णन आहे।। त्याच काश्यपसंहितेत लेहाध्यायामध्ये, सुवर्णप्राशनाचाही उल्लेखही सापडतो।। " सुवर्णप्राशनं ह्यतन्मेधाऽग्निबलवर्धनम्| आयुष्यं मंगलं पुण्यं वृष्यं वर्ण्यं ग्रहापहम्।। "मासात् परम् मेधावी व्याधीभिर्न च धृष्यते ।षडर्भिमासे: श्रुतधर: सुवर्णप्राशनाद् भवेत् ।।’’ - काश्यपसंहिता तर चला सविस्तरपणे जाणून घेऊया.... " सुवर्णबिंदूप्राशन " संस्काराबद्दल...... Click करा खालील लिंक ... https://shriayurvedic.in/suvarnabinduprashan-ceremony

Comments