UPSC MPSC update
204 subscribers
Similar Channels
Swipe to see more
Posts
⭕ *3S TALK Marathi Podcast* ✅ *ग्रामीण भागात राहून UPSC परीक्षा पास होणे शक्य आहे का?* ⭕ *डॉ जयकुमार आडे _ UPSC 2024 AIR 300* https://youtu.be/-wzAOUrv6WU https://youtu.be/-wzAOUrv6WU https://youtu.be/-wzAOUrv6WU
https://youtu.be/RFbNDkB8QNA?si=5V-V9SAftv22My5D 📌नाते टिकवायला शिका! आवर्जून प्रत्येकाने ऐकावे अशी मुलाखत Ganesh Shinde Speech
https://youtu.be/sqSilwQzyKg?si=CEH6ZFOy8ygLAvb5 📌मंडळी आजच्या पॉडकास्टमध्ये राष्ट्रपती पुरस्कार विजेते देशमुख सर यांनी "नवीन शिक्षण धोरण" वर सखोल मार्गदर्शन केले आहे. जर तुम्ही पालक असाल, शिक्षक असाल किंवा शिक्षणात स्वारस्य असलेले नागरिक असाल, तर हा पॉडकास्ट नक्की ऐका.
https://youtu.be/a8gJaca97XU?si=dgG6JXasCrENREUG 📌मैत्रिणी की बिझनेस पार्टनर? राधिका पंडित आणि राधिका कुलकर्णी यांनी IRIS Media Solution ही यशस्वी संस्था एकत्र उभी केली. या पॉडकास्टमध्ये त्यांनी उलगडलेली त्यांची जर्नी ही प्रत्येक उद्योजकासाठी प्रेरणादायी आहे. ⚡Watch Full Podcast On Our YouTube Channel

https://youtu.be/FHanhBdLZII?si=rc8BtY-M_j5l9zzD 📌अभिनय, आयुष्य आणि संघर्ष | Aishwarya Narkar यांची मनमोकळी मुलाखत सर्वांनी हा पॉडकास्ट नक्की बघा
https://youtu.be/zlDW3zmhC7M?si=d1r89NieKLu1lqCC ⚡भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा टोकाला पोहोचला आहे. दहशतवादी हल्ले, आंतरराष्ट्रीय राजकारण, आणि अंतर्गत अस्थिरता यामुळे पाकिस्तान एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे.
⭕ *3S TALK PODCAST* ✅ *उद्योजक ते लेखकापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास | An inspiring journey from entrepreneur to author* https://youtu.be/4uTjcEZGmtI?si=Hii_iezA-OBXDzWB https://youtu.be/4uTjcEZGmtI?si=Hii_iezA-OBXDzWB https://youtu.be/4uTjcEZGmtI?si=Hii_iezA-OBXDzWB
**🆕 नवीन पॉडकास्ट आला! 🚀 | 3S Talk 🎙️** आमच्या नव्या पॉडकास्टमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत **डॉ. राहुल सावंत**, प्रख्यात **हृदयरोगतज्ज्ञ**, ज्यांच्यासोबत हृदय आरोग्य, जीवनशैली आणि हृदय तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्सवर खास चर्चा झाली आहे! ❤️🩺 🔊 निरोगी हृदयाचे रहस्य - डॉ. राहुल सावंत यांच्यासोबत 🎧 **आता पहा:* https://youtu.be/BerYX0Jtboo?feature=shared 🩷❤️🧡💛 या माहितीपूर्ण संवादात तुम्हाला मिळेल: ✅ हृदयविकार आणि त्यांची प्रतिबंधात्मक उपाययोजना ✅ तणाव आणि आहाराचा हृदयावर होणारा परिणाम ✅ हृदय आरोग्याशी संबंधित गैरसमज आणि सत्य ✅ निरोगी हृदयासाठी जीवनशैलीतील छोटे पण महत्त्वाचे बदल हृदयाची काळजी घेणाऱ्या प्रत्येकासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरेल! तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा. 👇 🔔 **LIKE, SHARE आणि SUBSCRIBE** करायला विसरू नका 3S Talk वर आणखी अशाच रोचक चर्चांसाठी! #3STalk #HeartHealth #Podcast #हृदयआरोग्य
Podcast हा उगवत्या जगाचा संदेश आहे. अनेक पत्रकार, उद्योजक, कलाकार आणि व्यावसायिक या क्षेत्राकडे वळले आहेत. अश्याच एका ध्येयवेड्या पत्रकार आणि कलाकार पण असणाऱ्या मराठी माणसाने पॉडकास्ट क्षेत्रात केलेल्या नाविन्यपूर्ण प्रवासाची एक रंजक कथा. ⭕ *3S Talk Podcast* ✅ *पॉडकास्टिंग; आजची संधी उद्याचे भविष्य | Podcasting: Today's Opportunity, Tomorrow's Future | 3STalk* तुम्हाला नक्की आवडेल. आवडली तर लाईक करा. https://youtu.be/Y_9wEKQ82vk