UPSC MPSC update
                                
                            
                            
                    
                                
                                
                                May 24, 2025 at 04:35 AM
                               
                            
                        
                            https://youtu.be/sqSilwQzyKg?si=CEH6ZFOy8ygLAvb5
📌मंडळी आजच्या पॉडकास्टमध्ये राष्ट्रपती पुरस्कार विजेते देशमुख सर यांनी "नवीन शिक्षण धोरण" वर सखोल मार्गदर्शन केले आहे. जर तुम्ही पालक असाल, शिक्षक असाल किंवा शिक्षणात स्वारस्य असलेले नागरिक असाल, तर हा पॉडकास्ट नक्की ऐका.