Jaibhim Network... WhatsApp Channel

Jaibhim Network...

17 subscribers

About Jaibhim Network...

The doctrines or teachings of Lord Buddha are aimed entirely at the liberation of humans from suffering and are collectively called Dharma or Dhamma. It reveals truths as taught by the Buddha and encourages people to follow the Noble Eightfold Path, which will lead them towards achieving enlightenment. Buddha gave importance to the virtues: wisdom, kindness, patience, generosity, and compassion. The core of Buddhism is formed from Lord Buddha’s.

Similar Channels

Swipe to see more

Posts

Jaibhim Network...
Jaibhim Network...
6/15/2025, 5:51:59 AM
Video
Jaibhim Network...
Jaibhim Network...
6/16/2025, 8:22:58 PM

https://www.facebook.com/share/p/16oxT4d1TD/

Jaibhim Network...
Jaibhim Network...
6/15/2025, 8:19:48 AM
Post image
Image
Jaibhim Network...
Jaibhim Network...
6/20/2025, 10:40:11 AM

*🪷 "पाली भाषा वाचवा — जनगणनेत तुमचा आवाज महत्त्वाचा!" 🪷* 🙏 भारताची जनगणना २०२५ अंतिम टप्प्यात आहे. ⏳ यावेळी, जेव्हा जनगणना अधिकारी तुमच्याकडे येतील आणि “तुम्हाला कोणत्या भाषा येतात?” असे विचारतील, तेव्हा तुमच्या मातृभाषेबरोबरच *"पाली" भाषेचाही उल्लेख करायला विसरू नका.* 📿 जरी तुम्ही रोज पाली भाषा बोलत नसाल तरी, *बुद्ध वंदना, गाथा, मंगलाचरण* इ. आपण पालीतच करतो – यामुळेच ती आपली सांस्कृतिक भाषा आहे. ❗ मागील जनगणनेत पाली भाषिकांची संख्या कमी दाखवली गेली – त्यामुळे तिच्या विकासासाठी फारसा निधी मिळाला नाही. 🛑 जर यावेळीही आपण पालीचा उल्लेख केला नाही, तर ती *नामशेष भाषांमध्ये सामावली जाईल.* ➡️ म्हणून, कृपया: जनगणना अधिकाऱ्यांना "पाली भाषा येते" असे स्पष्ट सांगा. तुमच्या नातेवाईक, मित्र, आणि बौद्ध संघटना यांनाही याबाबत जागरूक करा. 🔁 हा संदेश शक्य तितक्या लोकांपर्यंत शेअर करा. 🌸 पाली जपली, तर आपली संस्कृती जिवंत राहील! ✊🏼 *जय भीम | नमो बुद्धाय* नयन अडसुळ

Jaibhim Network...
Jaibhim Network...
6/20/2025, 10:38:08 AM

🪷 "पाली भाषा वाचवा — जनगणनेत तुमचा आवाज महत्त्वाचा!" 🪷 🙏 भारताची जनगणना २०२५ अंतिम टप्प्यात आहे. ⏳ यावेळी, जेव्हा जनगणना अधिकारी तुमच्याकडे येतील आणि “तुम्हाला कोणत्या भाषा येतात?” असे विचारतील, तेव्हा तुमच्या मातृभाषेबरोबरच "पाली" भाषेचाही उल्लेख करायला विसरू नका. 📿 जरी तुम्ही रोज पाली भाषा बोलत नसाल तरी, बुद्ध वंदना, गाथा, मंगलाचरण इ. आपण पालीतच करतो – यामुळेच ती आपली सांस्कृतिक भाषा आहे. ❗ मागील जनगणनेत पाली भाषिकांची संख्या कमी दाखवली गेली – त्यामुळे तिच्या विकासासाठी फारसा निधी मिळाला नाही. 🛑 जर यावेळीही आपण पालीचा उल्लेख केला नाही, तर ती नामशेष भाषांमध्ये सामावली जाईल. ➡️ म्हणून, कृपया: जनगणना अधिकाऱ्यांना "पाली भाषा येते" असे स्पष्ट सांगा. तुमच्या नातेवाईक, मित्र, आणि बौद्ध संघटना यांनाही याबाबत जागरूक करा. 🔁 हा संदेश शक्य तितक्या लोकांपर्यंत शेअर करा. 🌸 पाली जपली, तर आपली संस्कृती जिवंत राहील! ✊🏼 जय भीम | नमो बुद्धाय

Jaibhim Network...
Jaibhim Network...
6/19/2025, 6:08:47 AM

https://mazagondock.in/app/writereaddata/career/MDLATS_Rules_Regulation_Trade_Apprentices_Intake_2025_69202515302PM.pdf

Jaibhim Network...
Jaibhim Network...
6/14/2025, 5:06:15 AM

भारतरत्न, बोधिसत्व, परमपूज्य, बॅरिस्टर ॲट लॉ, कायदे पंडित, भारताचे संविधान निर्माते डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना जगानं ज्ञानाच प्रतिक Symbol of knowledge का म्हटलं हे समजण्या साठी, व्याक्ती ही ज्ञानवंतच असावा लागतो 👆🏻👆🏻 #Social2Worx (X)

Image
Jaibhim Network...
Jaibhim Network...
6/11/2025, 11:13:07 AM

आम्ही देव्हारं बाजूला सारलं व्हं.... माझ्या भीमानं बुद्धाला पेरलं व्हं आम्ही देव्हारं बाजूला सारलं व्हं ॥ तेहतीस कोटी देवांचा जथा एकाचा बी लागंना पता हे थोतांडं भीमानं हेरलं व्ह.... आम्ही देव्हारं बाजूला सारलं व्हं ॥ अवतारी बुवा अवतारी माता चमत्काराच्या सांगत्यात कथा अशा भोंदूंचं सत्संग भरलं व्हं.... आम्ही देव्हारं बाजूला सारलं व्हं ॥ राशी भविष्य कुंडली बघा मंगळ शनि देईल दगा त्या भामट्यानं पाठीत मारलं व्ह.... आम्ही देव्हारं बाजूला सारलं व्हं ॥ पंढरीचे बडवे शिर्डी तिरुपती त्रष्टी झाले अहो करोडपती काळ्या पैशाला मथांनी तारलं व्हं…. आम्ही देव्हारं बाजूला सारलं व्हं ॥ कर्मकांडाचं डोई हे वझं माणूसपणाला केलंया खूजं अंधश्रेद्धेनं माणसाला घेरलं व्हं…. आम्ही देव्हारं बाजूला सारलं व्हं ॥ धर्म बनवला अफूची गोळी धर्माची त्यांनी बांधली टोळी ह्या टोळीनं माणसाला मारलं व्हं…. आम्ही देव्हारं बाजूला सारलं व्हं ॥ भोंदूगिरीला मारून ठोसा विज्ञानाचा घेऊन वसा डोकं भानावर ठेवायचं ठरलं व्हं.... आम्ही देव्हारं बाजूला सारलं व्हं ॥

Image
Jaibhim Network...
Jaibhim Network...
6/8/2025, 7:30:22 PM

सही किया इस तरीके की विडियो बना कर हर राज्य के मुख्यमंत्री के प्रशासनिक व्यवस्था की जानकारी पूरे भारत में जानी चाहिए ?

Video
Jaibhim Network...
Jaibhim Network...
6/9/2025, 2:00:42 PM
Image
Link copied to clipboard!