
Sana Malik Shaikh
698 subscribers
About Sana Malik Shaikh
MLA - Anushakti Nagar
Similar Channels
Swipe to see more
Posts

जनता संवाद में आपकी भागीदारी के लिए धन्यवाद! #जनतासंवाद #SanaMalikShaikh #MLA #Maharashtra #NCPSpeaks https://www.instagram.com/reel/DGOS9wOIYZD/?igsh=MTRycGw0MG9uZGw=

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #SanaMalikShaikh #ShivajiJayanti #MLA #Anushaktinagar

सर्व नागरिकांना कळविण्यात येते की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदार मा. सना मलिक शेख मॅडम जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी रविवार, 16 फेब्रुवारी 2025 रोजी, दुपारी 12:00 ते 3:00 या वेळेत अणुशक्ती नगर कार्यालय, यश सिग्नेचर बिल्डिंग, टेलिकॉम फॅक्टरी समोर, वि. एन. पुरव मार्ग, देवनार येथे उपस्थित राहणार आहेत. +91 22-46041633 सभी नागरिकों को सूचित किया जाता है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की विधायक मा. सना मलिक शेख मैडम जन समस्याओं को सुनने के लिए रविवार, 16 फरवरी 2025 को, दोपहर 12:00 बजे से 3:00 बजे तक अणुशक्ति नगर कार्यालय, यश सिग्नेचर बिल्डिंग, टेलिकॉम फैक्ट्री के सामने, वि. एन. पुरव मार्ग, देवनार में उपस्थित रहेंगी। +91 22-46041633 All citizens are hereby informed that Hon. MLA Sana Malik Shaikh Madam of the Nationalist Congress Party (NCP) will be present to address public grievances on Sunday, 16th February 2025, from 12:00 PM to 3:00 PM at Anushakti Nagar Office, Yash Signature Building, Opp. Telecom Factory, V.N. Purav Marg, Deonar. +91 22-46041633

_*श्री छत्रपती शिवाजी महाराज*_ यांची ३९५ वी जयंती.... ह्या सुवर्ण क्षणी उद्या १९/०२/२०२५ मान.माजी आमदार/मंत्री _*श्री.नवाब मलिक साहेब*_व _*मान.आमदार.सौ. सना मलिक शेख मॅडम*_ हे _*छत्रपती शिवाजी महाराज चौक, पांजरापोळ*_ येथे महाराजांना मानवंदना देण्यास _*सकाळी १०:०० वा*_ उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व सन्माननीय कार्यकर्ते, पदाधिकारी यांना विनंती आहे की त्यांनी वेळेत हजर राहत कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

जनता संवाद! 🗓️ १८ फेब्रुवारी २०२५ ⏰ संध्याकाळी ४:०० ते ५:३० 📍 पक्ष कार्यालयात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, A5, प्रतापगड बंगला, मंत्रालय समोर, मुंबई #जनतासंवाद #SanaMalikShaikh #NCP

मंगळवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ४.३० ते ६.०० या वेळेत प्रदेश कार्यालयात उपस्थित राहणार आहे. पत्ता - A5, प्रतापगड बंगला, नरिमन पॉइंट, मंत्रालयासमोर, मुंबई.

मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ५.३० या वेळेत प्रदेश कार्यालयात उपस्थित राहणार आहे. पत्ता - A5, प्रतापगड बंगला, नरिमन पॉइंट, मंत्रालयासमोर, मुंबई.

12 वीच्या विद्यार्थ्यांना उज्ज्वल यशाच्या शुभेच्छा! 🌟📚 #SanaMalik #NawabMalik #Anushaktinagar #success

जनता संवाद में आपकी भागीदारी के लिए धन्यवाद! #जनतासंवाद #SanaMalikShaikh https://www.instagram.com/p/DGNtzIzo0JD/?igsh=ZTd2aTZ6ZWpqOTBn