Sana Malik Shaikh
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 18, 2025 at 04:50 PM
                               
                            
                        
                            _*श्री छत्रपती शिवाजी महाराज*_ यांची ३९५ वी जयंती....
ह्या सुवर्ण क्षणी उद्या १९/०२/२०२५ मान.माजी आमदार/मंत्री _*श्री.नवाब मलिक साहेब*_व _*मान.आमदार.सौ. सना मलिक शेख मॅडम*_ हे _*छत्रपती शिवाजी महाराज चौक, पांजरापोळ*_ येथे महाराजांना मानवंदना देण्यास _*सकाळी १०:०० वा*_ उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्व सन्माननीय कार्यकर्ते, पदाधिकारी यांना विनंती आहे की त्यांनी वेळेत हजर राहत कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                        
                                            ❤️
                                        
                                    
                                        
                                            ✔️
                                        
                                    
                                        
                                            💞
                                        
                                    
                                        
                                            🙏
                                        
                                    
                                        
                                            🫡
                                        
                                    
                                    
                                        10