
Marathi Point
305 subscribers
About Marathi Point
नमस्कार! आम्ही Marathi Point Network, आणि आम्ही तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनेलमध्ये स्वागत करतो, जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल ते सुद्धा अगदी घर बसल्या! या चॅनेलवर तुम्हाला काय मिळेल? 1. रोज सकाळच्या ताज्या बातम्या 2. महाराष्ट्रातील सर्व योजना 3. वेळोवेळी शेतकरी अपडेट्स 4. सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म 5. महत्वाचे GR (शासन निर्णय) 6. वेळोवेळी शैक्षणिक माहिती आणि बरेच काही ! तुम्ही आजच या चॅनेल ला जॉईन करा ज्यामुळे तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही अधिक माहितीसाठी www.marathipoint.com ला भेट द्या
Similar Channels
Swipe to see more
Posts

*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना !* दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतून वगळण्यात येत आहे. *अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे :* संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला - २,३०,००० वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला - १,१०,००० कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला - १,६०,००० एकुण अपात्र महिला - ५,००,०००

👉 *सरकार चे हे महत्वाचे 10 कार्ड तुमच्याकडे असायलाच पाहिजे 10 important government cards*👨💼 👇👇👇 https://bit.ly/10-important-government-cards 📲 *अशाच माहितीसाठी ग्रुप जॉइन करा* 📲 https://chat.whatsapp.com/EO7OkohE6xWFQQLZEUdx5z