Marathi Point
Marathi Point
February 7, 2025 at 05:48 PM
*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना !* दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतून वगळण्यात येत आहे. *अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे :* संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला - २,३०,००० वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला - १,१०,००० कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला - १,६०,००० एकुण अपात्र महिला - ५,००,०००

Comments