Sports Katta
51 subscribers
About Sports Katta
One-stop destination that caters to Marathi sports fans. Follow us on: YouTube/ Facebook/ Instagram: @sportskattamarathi Twitter: @Sports_Katta
Similar Channels
Swipe to see more
Posts
भारताचा नवा कसोटी कर्णधार व इंग्लंडमधील मालिकेसाठी संघाची घोषणा शनिवारी दुपारी १.३० च्या सुमारास होणार आहे. आमचा संघ बघा आणि तुमचा सांगा https://youtu.be/qlj0JUtG3zo
चहा-बाज ऋतुराज! #InternationalTeaDay https://youtube.com/shorts/78fQH5fM84Q?feature=share
एकीकडे मुंबई क्रिकेटर्स वरच्या पातळीवर पोहोचल्यावर मैदान क्रिकेटकडे पाठ फिरवतात अशी परिस्थिती आहे. त्याचबरोबर मैदान क्रिकेटवरील प्रेम हे अजूनही शाबूत आहे, हे अधोरेखित करणारे बरेच क्रिकेटपटू आहेत. त्याच माळेतील एक सुरेख मणी पराग खानापूरकर सांगत आहे त्याचे अनुभव https://youtu.be/2cAL8Wl-7dk
मुंबईचा अष्टपैलू खेळाडू, भारतासाठी उपयुक्त ऑफस्पिनर आणि आता यशस्वी प्रशिक्षक! रमेश पोवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचं एक भांडण महेंद्र सिंह धोनीने कसं सोडवलं ते नक्की बघा https://youtu.be/iyzNa2uKJLs
IPL २०२५ - भाग दुसरा सुरु होत आहे आजपासून. परदेशी खेळाडूंच्या अनुलब्धतेमुळे कोणाला मिळणार झुकतं माप? आमचं मत बघा आणि तुमचं सांगा https://youtu.be/yfzmYq-in6w
*LIVE NOW* https://youtube.com/live/I9naaPt8B90?feature=share
आज काय प्लॅन आहे सामना बघायचा? आणि तुम्ही मॅचचा आनंद कसा घेत आहात ते तुमच्या पसंतीच्या प्लॅटफॉर्मवर आम्हाला टॅग करुन सांगा