
Sports Katta
June 8, 2025 at 05:52 AM
एकीकडे मुंबई क्रिकेटर्स वरच्या पातळीवर पोहोचल्यावर मैदान क्रिकेटकडे पाठ फिरवतात अशी परिस्थिती आहे. त्याचबरोबर मैदान क्रिकेटवरील प्रेम हे अजूनही शाबूत आहे, हे अधोरेखित करणारे बरेच क्रिकेटपटू आहेत. त्याच माळेतील एक सुरेख मणी पराग खानापूरकर सांगत आहे त्याचे अनुभव
https://youtu.be/2cAL8Wl-7dk